अखिल भारतीय आयुर्वेद संस्था अंतर्गत 125 जागांसाठी भरती

AIIA Recruitment 2024

AIIA Recruitment 2024:- (AIIA)अखिल भारतीय आयुर्वेद संस्थे अंतर्गत 125 जागांसाठी भरती निघाली आहे या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे. नॉन टीचिंग पोस्ट्स या पदाकरीता ही भरती राबवण्यात आली आहे भरती हीऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार, आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल या तपशीलावर माहिती दिली जाणार आहे संबंधित भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व या भरती बाबतचे पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी या वेबसाईटला नक्की भेट द्या https://maharashtralatestjobs.com

AIIA Recruitment 2024
एकूण पोस्ट :- 125

AIIA Recruitment 2024 Post Details

पदाचे नाव व तपशील:-
पद क्रमांक पदाचे नावपद संख्या
1वैद्यकीय अधीक्षक 01
2वैज्ञानिक- डी02
3वैज्ञानिक- सी03
4जूनियर स्टाफ सर्जन (दंत)01
5स्टाफ सर्जन (दंत)01
6वैद्यकीय अधिकारी अपघात04
7स्टाफ नर्स40
8सीएसएसडी सहाय्यक01
9सॅनिटरी इन्स्पेक्टर01
10वरिष्ठ योगा प्रशिक्षक01
11कनिष्ठ वैद्यकीय रेकॉर्ड अधिकारी01
12वरिष्ठ फार्मासिस्ट01
13सीएसएसडी सुपरवायझर01
14वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
15वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रसायनशास्त्र)01
16वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
( बायो केमिस्ट्री )
01
17वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (प्राणीशास्त्र)01
18वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (मायक्रोबायोलॉजी)01
19वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (बायोटेक्नॉलॉजी)01
20वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ
( वनस्पतीशास्त्र)
02
21संशोधक सहाय्यक (फार्माकोलॉजी)01
22संशोधन सहाय्यक
(आयुर्वेद फार्मसी)
01
23संशोधन सहाय्यक
(औषधी वनस्पती)
01
24संशोधन सहाय्यक (बायोकेमिस्ट्री) 01
25संशोधन सहाय्यक (मायक्रोबायोलॉजी/ पॅथॉलॉजी) 01
26जूनियर फिजिओथेरपीस्ट (न्यूरो)01
27जूनियर फिजिओथेरपिस्ट (ऑर्थो)01
28जूनियर फिजिओथेरपीस्ट
( पे
डिया)
01
29ऑडिओमेट्रिस्ट01
30ऑप्टमेट्रिस्ट 01
31एम आर आय तंत्रज्ञ01
32रेडिओलॉजी तंत्रज 01
33ऍनेस्थेसियोलॉजी असिस्टंट 01
34नेत्ररोग तंत्रज्ञ01
35सोनोग्राफी सहाय्यक01
36पंचकमर्मा थेरेपीस्ट 05
37प्रयोगशाळा परिचर04
38फार्मासिस्ट 12
39पंचकर्म तंत्रज्ञ15
40मुख्य खाजगी सचिव01
41वित्त सल्लागार 01
42संगणक प्रोग्रामिंग01
43स्टोअर अधिकारी01
44खाजगी सचिव 01
45सहाय्यक 02
46सुरक्षा अधिकारी01
47अप्पर डिव्हिजन (लिपिक)04
48संयुक्त संचालक (प्रशासक)01
49वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी01
50सहाय्यक स्टोअर अधिकारी02
51ग्रंथपाल01
52कनिष्ठ हिंदी भाषांतर कर्ता 01
53कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) 01
54कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल01
55लोअर डिव्हिजन लिपिक01
56स्टोअर किपर01
57एकुण पदे125
AIIA Recruitment 2024 Educational Qualification:-
शैक्षणिक पात्रता :-
पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
पद क्रमांक
1
(i)मान्यताप्राप्त शाखेतील आयुर्वेदातील पदवी
(ii)PHD
(iii) 7 वर्षे अनुभव
पद क्रमांक
2
(i) विज्ञान /बायोटेक्नॉलॉजी /बायोमेडिकल सायन्स पदवीधर पदवी
पद क्रमांक
3
(i) विज्ञान /बायोटेक्नॉलॉजी /बायोमेडिकल सायन्स पदवीधर पदवी
पद क्रमांक
4
(i)दंत शस्त्रक्रिया पदवी
(ii) 8 वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
5
(i)दंत शस्त्रक्रिया पदवी
(ii) 4 वर्षांचा अनुभव
पद क्रमांक
6
(i)MBBS पदवी
(ii) अपघात केंद्रातील अनुभव
पद क्रमांक
7
(i)BSC Nursing
(ii) मान्यताप्राप्त संस्थातून BSC नर्सिंग 4वर्षाचा कोर्स
पद क्रमांक
8
(i) BSC ( मायक्रोबायोलॉजी)
(ii) सीएसएसडी मधील अनुभव
पद क्रमांक
9
(i)12 वी+ आरोग्य सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
(ii) 4 वर्षांचा अनुभव
पद क्रमांक
10
(i) योगामध्ये मास्टर डिग्री
(ii)राज्य सरकारसंस्था/PSU
पद क्रमांक
11
(i)वैद्यकीय रेकॉर्ड लिपिक
(ii) मॅट्रिक्स पातळी
पद क्रमांक
12
(i) 6 वर्षांच्या व्यक्तीमध्ये काम करणारे व्यक्ती
(ii) मॅट्रिक्स लेव्हल एस मध्ये फार्मासिस्ट
पद क्रमांक
13
(i)दोन वर्षाच्या स्टाफ नर्स ए ग्रेड
(ii)CSSD चा अनुभव
पद क्रमांक
14
(i) वैद्यकीय लॅब तंत्रज्ञान
(ii) दोन वर्ष प्रयोगशाळा अनुभव
पद क्रमांक
15
(i) रसायनशास्त्र पदवीधर पदवी
(ii) प्रयोगशाळा अनुभव
पद क्रमांक
16
(i) बायो केमिस्ट्री बॅचलर पदवी
(ii)प्रयोगशाळा अनुभव
पद क्रमांक
17
(i) प्राणीशास्त्र बॅचलर पदवी
(ii)प्रयोगशाळा अनुभव
पद क्रमांक
18
(i) मायक्रोबायोलॉजी बॅचलर पदवी
(ii)प्रयोगशाळा अनुभव
पद क्रमांक
19
(i) बायो-टेक्नॉलॉजी बॅचलर पदवी
(ii)प्रयोगशाळा अनुभव
पद क्रमांक
20
(i) वनस्पतीशास्त्र पदवीधर पदवी
(ii)प्रयोगशाळा अनुभव
पद क्रमांक
21
(i) फार्माकोलॉजीमध्ये पदवी
(ii) एक वर्षाचा संशोधन अनुभव
पद क्रमांक
22
(i) आयुर्वेद फार्मसी मध्ये पदवी
(ii) एक वर्षाचा संशोधन अनुभव
पद क्रमांक
23
(i) औषधी वनस्पती मध्ये पदवी
(ii) एक वर्षाचा संशोधन अनुभव
पद क्रमांक
24
(i) बायोकेमिस्ट्री मध्ये पदवी
(ii)एक वर्षाचा संशोधन अनुभव
पद क्रमांक
25
(i)मायक्रोबायोलॉजी/पॅथॉलॉजी
पदवी
(ii)एक वर्षाचा संशोधन अनुभव
पद क्रमांक
26
(i) फिजिओथेरपी मध्ये पदवी
(ii)एक वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
27
(i) फिजिओथेरपी (ऑर्थो )मध्ये पदवी (ii)एक वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
28
(i) फिजिओथेरपी ( बालरोगशास्त्र)मध्ये पदवी
(ii)एक वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
29
(i) BSC भाषण पदवी
(ii)एक वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
30
(i) ऑटोमेट्री मध्ये पदवी
(ii)एक वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
31
(i) विज्ञान पदवीधर
(ii) संबंधित क्षेत्रात डिप्लोमा
(iii) तीन वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
32
(i)12 वी उत्तीर्ण
(ii) रेडिओग्राफी डिप्लोमा
(iii) हॉस्पिटल मधील दोन वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
33
(i)BSC पदवी
(ii)एक वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
34
(i)12 वी विज्ञान विषयासह उत्तीर्ण
(ii) नेत्ररोग तंत्र डिप्लोमा
(iii) एक वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
35
(i)12 वी विज्ञान विषयासह उत्तीर्ण
(ii) अल्ट्रा सोनोग्राफी डिप्लोमा
(iii) दोन वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
36
(i) पंचक्रर्म मधील डिप्लोमा
(ii) आयुर्वेदिक मध्ये एक वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
37
(i) 12 वी उत्तीर्ण विज्ञान विषयासह
पद क्रमांक
38
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी फार्म
पद क्रमांक
39
(i) पंचक्रर्म मधील डिप्लोमा
(ii) आयुर्वेदिक मध्ये पाच
वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
40
(i) मॅट्रिक्स लेव्हल 7
पद क्रमांक
41
(i)मान्यताप्राप्त विद्यापीठातून
( M Com/ MBA )
पद क्रमांक
42
(i) मॅट्रिक्स पातळी -10 5 वर्ष नियमीत सेवा
पद क्रमांक
43
(i) समान पोस्टमध्ये काम करणारे अधिकारी
पद क्रमांक
44
(i) स्टेनोग्राफर मध्ये पाच वर्षाची नियमित सेवा
पद क्रमांक
45
(i) मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी
(ii) संगणक ज्ञान आवश्यक
पद क्रमांक
46
(i) वेतन मॅट्रिक्स पातळी-5
पद क्रमांक
47
(i) मॅट्रिक्स उत्तीर्ण
पद क्रमांक
48
(i) वेतन मॅट्रिक्स पातळी-11
(ii) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
पद क्रमांक
49
(i) वेतन मॅट्रिक्स पातळी -7
पद क्रमांक 50(i) वेतन मॅट्रिक्स पातळी -4
पद क्रमांक
51
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी मध्ये पदवी
पद क्रमांक
52
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी पदवी
(ii) पाच वर्षाचा अनुभव
पद क्रमांक
53
(i) बायो मेडिकल अभियांत्रिक बॅचलर पदवी किंवा डिप्लोमा
पद क्रमांक
54
(i) बायो मेडिकल अभियांत्रिक बॅचलर पदवी किंवा डिप्लोमा
पद क्रमांक
55
(i)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
पद क्रमांक
56
(i)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर


AIIA Recruitment 2024 Age Limit

वयाची अट:- 18 ते 58 वर्षांपर्यंत

वेतनमान (पगार):- 29,000 ते 2,15,000

नोकरीचे ठिकाण:- दिल्ली /गोवा

अर्ज शुल्क:-

GROUP A:- Genral/OBC /EWS 1000/-
Group A:- SC/ST₹500/-
GROUP B&C:- Genral/OBC/EWS ₹500/-
GROUP B&C :- SC/ST₹250/-

AIIA Recruitment 2024 Important Dates:-

महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख :-26 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-31 जानेवारी 2024
AIIA Recruitment 2024:-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 जानेवारी 2024

AIIA Recruitment 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळ:- पाहा

जाहिरात:- Download PDF

ऑनलाइन फॉर्म:- पाहा

1:-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे 137 जागांसाठी भरती:- Link

अशाच महत्वपूर्ण सरकारी व खाजगी नोकर भरतीसाठी या वेबसाईटला नक्की भेट द्या https://maharashtralatestjobs.com

83 / 100