अमरावती रोजगार मेळावा अंतर्गत 1227 जागांसाठी भरती 2024 Amaravati Job Fair 2024

Amaravati Job Fair 2024.

Amaravati Job Fair 2024:- अमरावती रोजगार मेळावा अंतर्गत (1227) जागांसाठी भरती निघाली आहे भरती ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे ऑफलाइन भरती करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2024 आहे अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे मेळाव्याचे ठिकाण हे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव तालुका. शेगाव. जिल्हा. बुलढाणा येथे होणार आहे. भरती ही विविध पदांसाठी होणार आहे इंजिनीअर, पीकर पॅकर, फिटर, वेल्डर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स ऑफिसर, मशीन ऑपरेटर, HR असिस्टंट, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, गट अधिकारी, विभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी, सेल्समन, असिस्टंट ऑफिसर, असेंबल लाईन ऑपरेटर, ट्रेनिंग केंद्र मॅनेजर, मेसन, कारपेंटर, बारवेल्डिंग, ट्रेनि, सीनियर इंजिनिअर, सेल्समन, मॅनेजमेंट डायरेक्टर, मार्केटिंग सुपरवायझर, अकाउंटंट, कॉम्प्युटर ऑपरेटर, ड्रायव्हर, वॉचमन, मदतनिस, मॅनेजर आणि टेक्निशियन. असे पदे भरवायचे आहेत. आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार, आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशिलावर माहिती दिली जाणार आहे. संबंधित भरती जाहिरात दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्यानंतर अर्ज करावा याभरती बाबातचे पुढील सर्व अपडेट वेळेत मिळवण्यासाठी या वेबसाईटला नक्की भेट द्या.https://maharashtralatestjobs.com.

Amaravati Job Fair 2024.

Amaravati Job Fair 2024.

Amaravati Job Fair 2024 Post Details

एकूण जागा:- 1227.

पदाचे नाव आणि तपशील :-

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1इंजिनियर137
2पीकर पॅकर103
3फिटर90
4वेल्डर90
5सेल्स एक्झिक्युटिव्ह70
6सेल्स ऑफिसर10
7मशीन ऑपरेटर30
8HR असिस्टंट03
9मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह05
10गट अधिकारी20
11विभागीय अधिकारी20
12गट विकास अधिकारी20
13सेल्समन24
14असिस्टंट ऑफिसर20
15असेंबल लाईन ऑपरेटर65
16ट्रेनिंग केंद्र मॅनेजर50
17मेसन50
18कारपेंटर50
19बारवेल्डिंग50
20ट्रेनि114
21सीनियर इंजिनिअर86
22सेल्समन24
23मॅनेजमेंट डायरेक्टर01
24मार्केटिंग सुपरवायझर02
25अकाउंटंट02
26कॉम्प्युटर ऑपरेटर02
27ड्रायव्हर02
28वॉचमन01
29मदतनिस06
30मॅनेजर आणि टेक्निशियन80
Total Post(1227)

इतर महत्त्वाच्या भरती

Amaravati Job Fair 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता:-

पद क्रमांक पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1इंजिनियरBE- Electrical /Electronics /computer/ IT 2023 Pass Out With 80%
2पीकर पॅकरHSC/SSC/ITI/Degree
3फिटरITI फिटर
4वेल्डरITI वेल्डर
5सेल्स एक्झिक्युटिव्हHSC/SSC
6सेल्स ऑफिसरHSC/SSC
7मशीन ऑपरेटरफिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट
8HR असिस्टंटMBA.HR
9मार्केटिंग एक्झिक्युटिव्हMBA मार्केटिंग
10गट अधिकारीपदवीधर
11विभागीय अधिकारीपदवीधर
12गट विकास अधिकारीपदवीधर
13सेल्समनSSC/HSC/ ॲग्री डिप्लोमा
14असिस्टंट ऑफिसरSSC/HSC/ ॲग्री डिप्लोमा
15असेंबल लाईन ऑपरेटरHSC/SSC/ITI
16ट्रेनिंग केंद्र मॅनेजरएच एस सी/ एस एस सी
17मेसनSSC 10 वी उत्तीर्ण
18कारपेंटरSSC 10 वी उत्तीर्ण
19बारवेल्डिंगSSC 10 वी उत्तीर्ण
20ट्रेनिएच एस सी/ एस एस सी/ आय टी आय /डिप्लोमा /डिग्री
21सीनियर इंजिनिअरएच एस सी/आय टी आय /पदवीधर /डिप्लोमा मेकॅनिकल/ BE- मेकॅनिकल
22सेल्समनएच. एस. सी
23मॅनेजमेंट डायरेक्टरएम. एस. सी./अग्री/ एम.बी.ए
24मार्केटिंग सुपरवायझरबी. एस. सी.ऍग्री
25अकाउंटंटबीकॉम/ एमकॉम
26कॉम्प्युटर ऑपरेटरबी.सी.ए
27ड्रायव्हरएच एस सी
28वॉचमनएस.
.एस .सी
29मदतनिस5 वी उत्तीर्ण
30मॅनेजर आणि टेक्निशियनITI उत्तीर्ण
Amaravati Job Fair 2024 Job Location

नोकरीचे ठिकाण:- बुलढाणा, अमरावती.

मेळाव्याचे ठिकाणं:श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव तालुका. शेगाव. जिल्हा. बुलढाणा.

मेळाव्याची तारीख:02 फेब्रुवारी 2024 (10:00 AM)

जाहिरात :- येथे पाहा

ऑनलाइन अर्ज:- Apply Online .

Amaravati Job Fair 2024 How To Apply online Application
  • या भरती करता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज सादर करायचा आहे
  • http://rojgar.mahaswayam.gov.in
  • अर्ज हे एकूण (1227) पदांसाठी भरती निघाली आहे.
  • भरती ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 फेब्रुवारी 2024 (10:00 AM) आहे.
  • अर्ज करण्याची आधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्यानंतरअर्ज करावा.

अशाच नवनवीन सरकारी नोकर भरती आणि खाजगी नोकर भरती च्या अपडेट वेळेत मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या व वरती दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रूप ला जॉईन करा.https://maharashtralatestjobs.com.


जाहिरात

Amaravati Job Fair 2024

Amaravati Job Fair 2024 :- Recruitment for (1227) seats under amravati job fair Recruitment is goings to be done offline mode last date of offline recruitment is second 02 February 2024 for application is to be done through online mode venue of meeting will be held at Shri Sant Gajanan Maharaj, College of Engineering shegaon taluka- shegaon- district Buldhana Recruitment will be for various post Engineer, picker packers, Fitter, welder, Sales Executive, Sales Officer, Machine Operator, HR Assistant, Marketing Executive, Group Officer, Divisional Officer, Group development officer, salesman, Assistant Officer, Assembly line Operator, training center manager, Mason, Carpenter, barbell, link trainee sr engineer, salesman, management director, Marketing Supervisor, Accountant, Computers Operator Drapper, Watchman, Helper, Manager and Technician, and the candidates will be informed in detail about the Educational Qualification, Selection Process, Location, Age Limit, Salary, and how to apply for the Recruitment the Relevant Recruitment advertisement in given before Applying please read the recruitment Advertisement Carefully and then apply this website to get all the Further Updates of babat in time visit the website http://maharashtra latest jobs.com.

Amaravati Job Fair 2024 POST Details

Post Name And Details:- Engineer, Picker packers, Fitter, welder, Sales Executive, Sales Officer, Machine Operator, HR Assistant, Marketing Executive, Group Officer, Divisional Officer, Group development officer, salesman, Assistant Officer, Assembly line Operator, training center manager, Mason, Carpenter, barbell, link trainee sr engineer, salesman, management director, Marketing Supervisor, Accountant, Computers Operator Drapper, Watchman, Helper, Manager and Technician.

Amaravati Job Fair 2024 Educational Qualification

Educational Qualification:- 05th/SSC/HSC/ITI/Graduate/MBA/BSC/BE/MBA/BCA/B.COM,/M.COM.

JOB Location:– Buldhana, Amravati

Venue Job Fair Location:– Shri Sant Gajanan Maharaj, College of Engineering -shegaon taluka- shegaon- district- Buldhana.

Date Of Job Fair:- 02 February 2024(10:00AM)

Notification:- Click here

Online Application:- Apply Online

Amaravati Job Fair 2024 How To Apply online Application

  • The Application for the recruitment is to be done online
  • Candidates has to submit the application by visiting the link given below
  • Application Are open for recruitment for total (1227) post.
  • Recruitment will be done in offline Mode
  • Last date to apply is ( 02 February 2024 10:00 A.M). Read Advertisement Carefully Before Applying and then Apply .
  • To Get Updates of such new government and private servant recruitment in real time please visit our website at whatsapp give give an avoid the group.
    https://maharashtralatestjobs.com (opens in a new tab).

अमरावती रोजगार मेळावा अंतर्गत 100 जागांसाठी भरती 2024 Amaravati Job Fair Recruitment 2024

Amaravati Job Fair Recruitment 2024

Amaravati Job Fair 2024:- अमरावती रोजगार मेळावा अंतर्गत 100 जागांसाठी भरती निघाली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2024 पर्यंत आहे 100 जागांसाठी पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत अमरावती रोजगार मेळावा अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे टेक्निशियन, ऑफिस क्लार्क, लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर, वाहन चालक, मानवीसंसाधन कार्यसन एच.आर., लघुलेखक, एम.बी.ए. मार्केटिंग, टेलीकॉलर सेल्स एक्झिक्यूटिव्ह, सेल्स ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, भरती ही ऑफलाइन पद्धतीने आहे मेळाव्याचे दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता केली जाणार आहे उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार, आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा, याबद्दल तपशिलावर माहिती भेटणार आहे संबंधित भरती जाहिरात दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्यानंतर अर्ज करावा व या भरती बाबाचे पुढील सर्व अपडेट्स वेळत मिळवण्यासाठी https://maharashtralatestjobs.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Amaravati Job Fair 2024

अमरावती रोजगार मेळावा  अंतर्गत 100 जागांसाठी भरती 2024 Amaravati Job Fair Recruitment 2024

Amaravati Job Fair Recruitment 2024

एकूण पोस्ट:- 100 पदे

Amaravati Job Fair Recruitment 2024 Post Details

पदाचे नाव तपशील:-

पद क्रमांकपदाचे नावएकूण पदे
1टेक्निशियन35
2ऑफिस क्लार्क 05
3लेखापाल05
4प्रयोगशाळा सहाय्यक10
5प्रयोगशाळा तंत्रज्ञ10
6प्रयोगशाळा परिचर10
7वाहनचालक05
8मानवीसंसाधन
कार्यसन एच. आर.
02
9लघुलेखक02
10एम.बी.ए मार्केटिंग03
11टेलीकॉलर सेल्स एक्झिक्युटिव्ह05
12सेल्स ऑफिसर05
13सेल्स एक्झिक्युटिव्ह03
14एकूण पदे100

Amaravati Job Fair Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता:-

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
पद क्रमांक
1
आय.टी.आय.
(ईलेक्ट्रिशिअन)
पद क्रमांक
2
एच .एस. सी./ पदवीधर व
टायपिंग मराठी – 30 श. प्र. मी.
इंग्रजी- 40 श.प्र. मी.
पद क्रमांक
3
एच. एस. सी./ पदवीधर व
टायपिंग मराठी – 30 श. प्र. मी.
इंग्रजी- 40 श.प्र. मी.
व टॅली.
पद क्रमांक
4
बी. एस. सी. (B.S.C)
पद क्रमांक
5
बी.एस.सी. (मायक्रोबायोलॉजी)/
बी. एस. सी. (एम एल टी) (MLT)/
(DMLT) (डी. एम. एल. टी) व तत्सम
पद क्रमांक
6
एच. एस. सी.( HSC)
12 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
7
(LMV)एल. एम. व्ही./
(HMV) एच. एम. व्ही.
लायसन्स धारक
पद क्रमांक
8
(MBA) एम.बी.ए.
पद क्रमांक
9
शॉर्टहँन्ड -80-120
टायपिंग मराठी – 30 श. प्र. मी.
इंग्रजी- 40 श.प्र. मी.

पद क्रमांक
10
(MBA)एम.बी.ए. मार्केट
पद क्रमांक
11
एच. एस. सी.( HSC)
12 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
12
एच. एस. सी.( HSC)
12 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
13
पदवीधर

Amaravati Job Fair Recruitment 2024 Age Limit:-

वयोमर्यादा:-
पद क्रमांकवयोमर्यादा
पद क्रमांक 1,8,1018 ते 45 वर्ष
पद क्रमांक 2,3,4,5,6,7,918 ते 40 वर्ष
पद क्रमांक 11,12,1318 ते 38 वर्ष
वेतन मान:- ?

नोकरीचे ठिकाण:- अमरावती महाराष्ट्र

मेळाव्याचे ठिकाण:- शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय परिसर उस्मानिया मस्जिद जवळ, बस स्टॅन्ड रोड, अमरावती महाराष्ट्र.

अर्ज शुल्क:- फी नाही

महत्त्वाच्या तारखा :-

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-16 जानेवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ :- पाहा

जाहिरात:- पाहा

ऑनलाइन फॉर्म:- Apply online

इतर महत्त्वाच्या जाहीराती

  1. http://अखिल भारतीय आयुर्वेद संस्था अंतर्गत 125 जागांसाठी भरती
  2. http://लातूर महानगरपालिका भरती 2024
  3. (ASC)आर्मी सर्व्हिस कॉर्प्स अंतर्गत 71 जागांसाठी भरती 2024 Asc Centre South Recruitment 2024
  4. एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये 235 जागांसाठी भरती 2024 AIASL Recruitment 2024
ऑनलाइन अप्लाय करण्याची कार्यपद्धती Amravati Job Fair 2024 :-
  • WWW. rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट दया
  • एम्प्लॉयमेंट या टॅबवरील Job Sweekar (Find a Job ) जॉब हा पर्याय निवडा Login करा रजिस्टर वर क्लिक करून आधार कार्ड वरील माहिती भरा त्यानंतर ओटीपी टाका .
  • त्यानंतर यूजर व पासवर्ड मिळेल
  • यूजर व पासवर्ड लॉगिन बॉक्स मध्ये टाकून एडिट बटन मधून शैक्षणिक आणि तत्सम पात्रतेनुसार माहिती अपडेट करणे आवश्यक आहे
  • होम पेज वरील पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर हा पर्याय निवडा
  • अमरावती जिल्हा निवडा व फिल्टर बटन वर क्लिक करा
  • ॲक्शन मॅन्युतील दुसऱ्या बटनावर क्लिक करा
  • I Agree ॲग्री हा पर्याय निवडा
  • पात्रतेनुसार Apply बटणावर क्लिक करा
  • शेवटी Successfully Applied for the Job असा मेसेज दिसेल.
  • अधिक माहितीसाठी
    WWW. rojgar.mahaswayam.gov.in

ENGLISH

Amaravati Job Fair Recruitment 2024

Amravati Job Fair 2024 :- Requirement for 100 seats under the amravati employment meeting has been made for the application form till 16 January 2024 various posts are being recorded under amravati employment meeting Technician, office clerk, Accountant, Lab Assistant, Lab Technician, Lab Attendant, Driver, HR, Stenographer, MBA Marketing, Telecaller Sales Executive, Sales officer, and sales executive requirement is an offline manner the meeting will be held on 16 January 2024 at 10:00 AM candidates will find detail information about educational qualification, selection process, location, age limit, salary, and how to apply for the requirement, relevant requirement advertisement is given read the requirement advertisement carefully before applying and to get all further updates regarding these requirement in time be sure to visit the website http://maharashtralatestjobs.com

Amaravati Job Fair Recruitment 2024

Amaravati Job Fair Recruitment 2024 Post Deatils

Total Post:- 100

Name And Deatil of the Post:-

Post NoName of the postTotal Post
1Technician35
2Office Clerk 05
3Accountant05
4Lab Assistant 10
5Lab Technician 10
6Lab Attendant 10
7Driver 05
8HR02
9Stenographer02
10MBA- Marketing03
11Telecaller Sales
Executive
05
12Sales Officer05
13Sales Executive 03
14Total Post100

Educational Qualification:-

Amaravati Job Fair Recruitment 2024 Educational Qualification

Post NoEducational Qualification
Post No
1
ITI
(Electrician)
Post No
2
(HSC)/ Graduate and
Typing Marathi 30 W.P.M.
Typing English 40 W.P.M
Post No
3
HSC)/ Graduate and
Typing Marathi 30 W.P.M.
Typing English 40 W.P.M
Post No
4
B.S.C.
Post No
5
B.S.C.(Microbiology)
B.S.C. (M.L.T)/
D.M.L.T. Similar
Post No
6
12th H.S.C
Post No
7
L.M.V /H.M.V.
(Licence Holder)
Post No
8
M.B.A
Post No
9
Shorthand-80-120
Typing Marathi 30 W.P.M. ,
Typing English 40 W.P.M
Post No
10
M.B.A. Marketing
Post No
11
HSC
12th Pass
Post No
12
HSC
12th Pass
Post No
13
Graduate

Amaravati Job Fair Recruitment 2024 Age Limit:-

Age Limit:-

Post NoAge Limit
Post no 1,8,1018 to 45years
Post no 2,3,4,5,6,7,918 to 40 years
Post no 11,12,1318 to 38 years
Salary mind:- ?

Job Location:-( Amaravati )Maharashtra

Gathering Location:- Bus Stand Road, Amravati ,Maharashtra Near The Government Technology School Premises is Osmania.

Application Fees:- No Application Fees

Important Dates:-

Last Date for Apply Online:- 16 January 2024

Official website:- View

Notification:- View

Online Application:- Apply Online

The Procedure For Online Appliance Amaravati Job Fair Recruitment 2024:-

  • www. rojgar.mahaswayam.gov.in Visit this website
  • Select job Sikar find a job option on employment login and click by clicking the information on Aadhar Card then add OTP
  • Then the user ID and password will be given
  • The User ID and password must be updated in the login box by putting the information from the idiot button as per academic and similar qualification
  • Pandit Dindayal Upadhyay job fair on Home page select this option
  • Click on the Filter Button to select Amravati District
  • Click on the second button at action manage
  • Select the option of I agree
  • Click on the apply button as per qualification
  • Finally such a message will appear successfully applied the for job
  • For more information
  • www. rojgar.mahaswayam.gov.in

अशाच सर्व प्रकारच्या सरकारी नोकर भरतीसाठी व खाजगी नोकर भरतीसाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या

http://maharashtralatestjobs.com