(SBI) भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 130 पदांसाठी भरती करण्यात येत आहे SBI SCO Recruitment 2024

SBI SCO Recruitment -2024

SBI SCO Recruitment -2024: – (SBI) भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया विशेषज्ञ संवर्ग अधिकारी अंतर्गत एकूण 130 पदांसाठी भरती करण्यात येत आहे भरती ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 04 मार्च 2024 आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे. भरती ही विविध पदांसाठी होणार आहे. असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर, अशा एकूण 130 पदांसाठी भरती होणार आहे. आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया स्थान वयोमर्यादा पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल या तपशिलावर माहिती भेटणार आहे तरी संबंधित भरतीची जाहिरात खाली पीडीएफ स्वरूपात दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्यानंतर भरतीसाठी अर्ज करावा या भरती बाबतच्या पुढील सर्व अपडेट वेळेत मिळवण्यासाठी या वेबसाईटला नक्की भेट द्या.https://maharashtralatestjobs.com.

SBI SCO Recruitment 2024

(SBI) भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 130 पदांसाठी भरती करण्यात येत आहे SBI SCO Recruitment -2024.

SBI SCO Recruitment 2024 Post Details

एकूण पोस्ट:- 130

पदाचे नाव आणि तपशील :-

पद क्रमांक पदाचे नाव एकूण पदे
1असिस्टंट मॅनेजर
(Security Analyst)
23
2डेप्युटी मॅनेजर
(Security Analyst)
51
3मॅनेजर
(Security Analyst)
03
4असिस्टंट जनरल मॅनेजर
(Application Security)
03
5मॅनेजर
(Credit Analyst)
50
एकूण पोस्ट 130

SBI SCO Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता:-

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1असिस्टंट मॅनेजर
(Security Analyst)
1) B.E/B .Tech.(संगणक विज्ञान /संगणक अनुप्रयोग/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार /इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स /इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा M.Sc (संगणक विज्ञान)/ M.SC. (IT) /MCA .
2) 02 वर्षे अनुभव
2डेप्युटी मॅनेजर
(Security Analyst)
1) B.E/B .Tech.(संगणक विज्ञान /संगणक अनुप्रयोग/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार /इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स /इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा M.Sc (संगणक विज्ञान)/ M.SC. (IT) /MCA .
2) 05 वर्षे अनुभव
3मॅनेजर
(Security Analyst)
1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून
B.E/B .Tech.(संगणक विज्ञान /संगणक अनुप्रयोग/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार /इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स /इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा M.Sc (संगणक विज्ञान)/ M.SC. (IT) /MCA किंवा M.Tech माहिती सुरक्षा/सायबर सुरक्षा)
2) 07 वर्षे अनुभव
4असिस्टंट जनरल मॅनेजर
(Application Security)
1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E/B .Tech.(संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स / माहिती तंत्रज्ञान/सायबर सुरक्षा/किंवा MCA/MSC/
( संगणक विज्ञान)M.SC. (IT) किंवा M.Tech (सायबर सुरक्षा/ माहिती सुरक्षा)
2) 12 वर्षे अनुभव.
5मॅनेजर
(Credit Analyst)
1) कोणत्याही शाखेतील पदवी.
2) MBA (फायनान्स)/ PGDBA/MMS (MMS) (Finance)/CA/CFA/ICWA.
2) 03 वर्षे अनुभव

SBI SCO Recruitment 2024 Age Limit

वयोमर्यादा :- 1 डिसेंबर 2023 रोजी.

पद क्रमांक पदाचे नाव वयोमर्यादा
1असिस्टंट मॅनेजर
(Security Analyst)
30 वर्षांपर्यंत
2डेप्युटी मॅनेजर
(Security Analyst)
35 वर्षांपर्यंत
3मॅनेजर
(Security Analyst)
38 वर्षांपर्यंत
4असिस्टंट जनरल मॅनेजर
(Application Security)
42 वर्षांपर्यंत
5मॅनेजर
(Credit Analyst)
25-35 वर्षांपर्यंत

SBI SCO Recruitment 2024 Salary Details

वेतनमान :-

पद क्रमांक पदाचे नाव वेतनमान
1असिस्टंट मॅनेजर
(Security Analyst)
36,000 ते 63,840
2डेप्युटी मॅनेजर
(Security Analyst)
48,170 ते 69,810
3मॅनेजर
(Security Analyst)
63,840 ते 78,230
4असिस्टंट जनरल मॅनेजर
(Application Security)
89,890 ते 100350
5मॅनेजर
(Credit Analyst)
63,840 ते 78,230

अनुप्रयोग मोड:- ऑनलाइन.

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क :- Genral/OBC/ EWS:- ₹750/ (SC/ST/PWD: फी नाही ).

SBI SCO Recruitment 2024 Important Dates

महत्त्वाच्या तारखा :-

अर्ज सुरू होण्याची तारीख13/02/2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख04/03/2024

अधिकृत संकेतस्थळ :येथे पाहा.

जाहिरात :- PDF डाऊनलोड करा.

ऑनलाइन फॉर्म:- येथे पाहा

SBI SCO Recruitment 2024 Uploaded Important Document

  • पासपोर्ट साईज आकाराचा फोटो.
  • अर्जदाराची स्वाक्षरी.
  • अर्जदाराचा रिझुम PDF द्वारे.
  • आयडी पुरावा PDF.
  • जन्मतारखेचा पुरावा.
  • जात प्रमाणपत्र लागू असल्यास PDF.
  • PWBD प्रमाणपत्र लागू असल्यास PDF.
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे गुणपत्रिका PDF.
  • अनुभव प्रमाणपत्र PDF.
  • फाईलचा आकार 500kb पेक्षा जास्त नसावा.
  • अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर अशाच सरकारी नोकरी व खाजगी नोकर भरती बाबतचे अपडेट वेळेत मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट दया व वेबसाईटवर दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप व टेलिग्राम ग्रुप ला नक्की जॉईन करा व तुमच्या मित्रांनाही नोकरीचे अपडेट त्वरित मिळवण्यासाठी मदत करा. अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.https://maharashtralatestjobs.com.


ENGLISH

SBI SCO Recruitment 2024

SBI SCO Recruitment 2024 :- State Bank of India is recruiting for a total of 130 post under Specialist Cardiac Officer last date to Apply its 04 march 2024 all over India is going to be the place of employment recruitment will be done for various posts and candidates are going to find information on these details about Educational qualification, selection process, location, age limit, salary, and how to apply, for the recruitment through the relevant recruitment advertisement is given below in pdf format read the recruitment advertisement carefully before applying and then apply for the recruitment to these websites to get all further updates regarding this recruitment in time definitely a give /maharashtralatestjobs.com.

(SBI) भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 130 पदांसाठी भरती करण्यात येत आहे SBI SCO Recruitment -2024.

SBI SCO Recruitment 2024 Post Details

TOTAL POST :- 130

POST NAME AND DETAIL’S: –

POST NO NAME OF THE POST TOTA POST
1Assistant Manager
(Security Analyst)
23
2Deputy Manger
(Security Analyst)
51
3Manger
(Security Analyst)
03
4Assistant Genral Manger
(Application Security)
03
5Manger
(Credit Analyst)
50
Total Post130

SBI SCO Recruitment 2024 Educational Qualification

Educational Qualification :-

POST NONAME OF THE POST Educational Qualification
1Assistant Manager
(Security Analyst)
1)B. E/B. Tech (Computer science/ computer applications/ information technology/ electronics/ electronics and telecommunication/ electronics and communications/ Instrumentation) or M.Sc. computer science M.SC. (IT) /MCA.
2) 02 Years Experience
2Deputy Manger
(Security Analyst)
1)B. E/B. Tech (Computer science/ computer applications/ information technology/ electronics/ electronics and telecommunication/ electronics and communications/ Instrumentation) or M.Sc. computer science M.SC. (IT) /MCA.
2) 05 Years Experience
3Manger
(Security Analyst)
1) From a recognized University
1)B. E/B. Tech (Computer science/ computer applications/ information technology/ electronics/ electronics and telecommunication/ electronics and communications/ Instrumentation) or M.Sc. computer science M.SC. (IT) /MCA. Or M. Tech Information Security/Cyber Security)
2) 07 Years Experience
4Assistant Genral Manger
(Application Security)
1) From a recognized University B.E/B .Tech.(Computer science/electronics and communications/ Information Technology/Cyber Security/OR MCA/MSC/
(Computer science) M.SC. (IT) Or M. Tech (Cyber Security/ Information Security)
2) 12 Years Experience
5Manger
(Credit Analyst)
1) Degree In Any Discipline.
2) MBA (Finance)/ PGDBA/MMS (MMS) (Finance)/CA/CFA/ICWA.
2) 03 Years Experience.

SBI SCO Recruitment 2024 Age Limit

Age Limit :- 1 December 2023

POST NO NAME OF THE POST AGE LIMIT
1Assistant Manager
(Security Analyst)
30- Yeras
2Deputy Manger
(Security Analyst)
35- Yeras
3Manger
(Security Analyst)
38- Yeras
4Assistant Genral Manger
(Application Security)
42- Yeras
5Manger
(Credit Analyst)
25-35 Yeras

SBI SCO Recruitment 2024 Salary Details

Salary Details :-

POST NO NAME OF THE POST SALARY DETAILS
1Assistant Manager
(Security Analyst)
36,000 TO 63,840
2Deputy Manger
(Security Analyst)
48,170 TO 69,810
3Manger
(Security Analyst)
63,840 TO 78,230
4Assistant Genral Manger
(Application Security)
89,890 TO 100350
5Manger
(Credit Analyst)
63,840 TO 78,230

Application Mode: – Online.

Job Location: All India.

Application Fess: – Genral/OBC/ EWS: – ₹750/ (SC/ST/PWD: No Fess).

SBI SCO Recruitment 2024 Important Dates

Important Dates :-

Application Start Date13/February /2024
Last Date of Application 04/February/2024

Official Website: Click Here

Advertisement:PDF Download Here.

Online Form :View

SBI SCO Recruitment 2024 Uploaded Important Document

Important Document :-

  • Passport size photograph.
  • Applicant signature.
  • Applicants resume by PDF.
  • ID Proof PDF.
  • Proof of date of birth
  • Cast certificate PDF if Applicable.
  • PWBD Certificate PDF if Applicable
  • Educational certificate mark sheet PDF.
  • Experience certificate PDF.
  • File size should not exceed 500kb.
  • For more information read the original Advertisement.

यूनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 606 जागांसाठी भरती 2024 Union Bank of India Recruitment 2024

Union Bank of India Recruitment 2024

Union Bank of India Recruitment 2024 :- यूनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 606 जागांसाठी भरती निघाली आहे भरती ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. वरती ही विविध पदासाठी होणार आहे चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, असे एकूण 606 पदे भरण्यात येणार आहेत फॉर्म भरण्यास सुरुवात 03 फेब्रुवारी 2024 पासून करण्यात आली आहे. आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया स्थान वयोमर्यादा पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल या तपशील वर माहिती दिले जाणार आहे संबंधित भरती जाहिरात पीडीएफ खाली दिलेले आहे अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्यानंतर अर्ज करावा या भरती बाबतचे पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी या वेबसाईटला नक्की भेट द्या.https://maharashtralatestjobs.com.

Union Bank of India Recruitment 2024

Union Bank of India Recruitment 2024

Union Bank of India Recruitment 2024 Post Details

एकूण पोस्ट :- 606

पदाचे नाव आणि तपशील :-

पद क्रमांकपदाचे नावग्रेड/स्केलएकूण पदे
1चीफ मॅनेजर SMGS-405
2सीनियर मॅनेजर MMGS – 342
3मॅनेजर MMGS – 2451
4असिस्टंट मॅनेजर JMSG- 1108
एकूण पदे606

Union Bank of India Recruitment 2024 Reservation Wise Post

आरक्षणानुसार पदे :-

पद क्रमांकपदाचे नाव एकूण पदेSC ST OBC EWS UR
VI

HI
PWBD
OC

MOD
1चीफ मॅनेजर 0500010040000
2सीनियर मॅनेजर 42060311041800000200
3मॅनेजर45167331214518504050403
4असिस्टंट मॅनेजर 108160828104602020205
एकूण पदे60689441615925306070808

Union Bank of India Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :-

पद क्रमांकपदाचे नावशैक्षणिक पात्रता
1चीफ मॅनेजर 1) B.SC/B.E/B.Tech
(कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स& इंजीनिअरिंग /‍IT /सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स)
2) किंवा MCA किंवा M.Tech./M.SC. ( कॉम्प्युटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स पदवी मध्ये किमान 60 % गुण असणे आवश्यक)
3) 10 वर्षे अनुभव.
2सीनियर मॅनेजर 1) B.SC/B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स& इंजीनिअरिंग /‍IT /सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स)
2) किंवा MCA किंवा M.Tech./M.SC. ( कॉम्प्युटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स पदवी मध्ये किमान 60 % गुण असणे आवश्यक)
3) 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर/ MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव.
3मॅनेजर 1) B.SC/B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स& इंजीनिअरिंग /‍IT /सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स)
किंवा MCA किंवा M.Tech./M.SC. ( कॉम्प्युटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स पदवी मध्ये किमान 60 % गुण असणे आवश्यक) + 07 वर्षे अनुभव किंवा पदवीधर/ MBA (फायनान्स) किंवा समतुल्य + 05 वर्षे अनुभव.
4असिस्टंट मॅनेजर B.E./B.Tech.( इलेक्ट्रिकल सिविल/ आर्किटेक्चर/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ मॅटरलर्ज/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन्स/ कॉम्प्युटर सायन्स/ IT/ टेक्सटाईल/ केमिकल)

Union Bank of India Recruitment 2024 Age Limit

वयोमर्यादा :-

पद क्रमांकपदाचे नावग्रेड/स्केल वयोमर्यादा
1चीफ मॅनेजर SMGS-430 ते 45 वर्षे
2सीनियर मॅनेजर MMGS – 328 ते 38 वर्षे/ 25 ते 35 वर्षे
3मॅनेजर MMGS – 225 ते 35 वर्षे/25 ते32/ 25 ते 32/
4असिस्टंट मॅनेजर JMSG- 120 ते 30 वर्षे

Union Bank of India Recruitment 2024 Salary Details

वेतनमान :-

पद क्रमांकपदाचे नावग्रेड/स्केल वेतनमान
1चीफ मॅनेजर SMGS-476,010 ते 89,890
2सीनियर मॅनेजर MMGS – 363,840 ते 78,230
3मॅनेजर MMGS – 248,170 ते 69,810
4असिस्टंट मॅनेजर JMSG- 136,000 ते 63,840

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.

अनुप्रयोग मोड:- ऑनलाईन

अर्ज शुल्क : (GEN/EWS/OBC/: ₹850/-) ( SC/ST/PWD:- ₹175/-)

महत्वाच्या तारखा :-

अर्ज सुरु होण्याची तारीख 03/ फेब्रुवारी /2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख23/ फेब्रुवारी /2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख :– 23/ फेब्रुवारी /2024

अधिकृत संकेतस्थळ :-येथे पाहा

जाहिरात :- PDF डाऊनलोड करा

ऑनलाइन फॉर्म :- Apply Online


ENGLISH

Union Bank of India Recruitment 2024

Union Bank of India Recruitment 2024 :- Union Bank of India has released to total of 606 vacancies the recruitment will be done online the last date for online application for the recruitment is 23 February 2024 above it will be held for various posts Chief Manager, Senior Manager, Manager, Assistant Manager, form filling he started from 3 February 2024 and candidates will be informed About these details About Educational Qualification, selection process, location, age limit, salary, and how to apply for recruitment related recruitment advertisemen PDF is given below please read recruitment advertisement carefully before applying and then apply be sure to visit this website to get all further updates regarding this recruitment in time https://maharashtralatestjobs.com.

Union Bank of India Recruitment 2024 Post Details

Post Details :-

POST NONAME OF THE POSTGRADE /SCALETOTAL POST
1 Chief ManagerSMGS-405
2Senior Manager MMGS – 342
3ManagerMMGS – 2451
4 Assistant ManagerJMSG- 1108
TOTAL POST606

Union Bank of India Recruitment 2024 Reservation Wise Post

Reservation Wise Post :-

POST NONAME OF THE POSTTOTAL POSTSC ST OBC EWS UR
VI

HI
PWBD
OC

MOD
1 Chief Manager0500010040000
2Senior Manager 42060311041800000200
3Manager45167331214518504050403
4 Assistant Manager108160828104602020205
TOTAL POST60689441615925306070808

Union Bank of India Recruitment 2024 Educational Qualification

Educational Qualification :-

POST NONAME OF THE POSTEducational Qualification
1Chief Manager1) B.SC/B.E/B.Tech
(Computer science/ Computer science& engineering /‍IT / software And communication)
2) OR MCA OR M.Tech./M.SC. (Minimum 60 % marks in computer Science/ IT/ Electronics and communication degree )
3) 10 years experience
2Senior Manager 1) B.SC/B.E/B.Tech
(Computer science/ Computer science& engineering /‍IT / software And communication)
2) OR MCA OR M.Tech./M.SC. (Minimum 60% marks in computer Science/ IT/ Electronics and communication degree )
3) 07 Years Experience or Graduate/ MBA (finance) or equivalent with 05 year Experience/ MBA
3Manager 1) B.SC/B.E/B.Tech(Computer science/ Computer science& engineering /‍IT / software And communication)
2) OR MCA OR M.Tech./M.SC. (Minimum 60% marks in computer Science/ IT/ Electronics and communication degree )
3) 07 Years Experience or Graduate/ MBA (finance) or equivalent with 05 year Experience/ MBA
4 Assistant ManagerB.E./B.Tech. Electrical /civil /architecture /mechanical/ production/ material large/ electronics and telecommunications/ computer science/IT/Textile/ chemical)

Union Bank of India Recruitment 2024 Age Limit

Age Limit :-

POST NAMENAME OF THE POSTGRADE/SCALEAge Limit
1Chief ManagerSMGS-430 TO 45 Years
2Senior Manager MMGS – 328 to 38 Years/ 25 To 35Years
3Manager MMGS – 225 To 35 Years/25 To 32/
4 Assistant ManagerJMSG- 120 To 30 Years

Union Bank of India Recruitment 2024 Salary Details

Salary Details :-

POST NAMENAME OF THE POSTGRADE/SCALESalary Details
1Chief ManagerSMGS-476,010 To 89,890
2Senior Manager MMGS – 363,840 To 78,230
3Manager MMGS – 248,170 To 69,810
4 Assistant ManagerJMSG- 136,000 To 63,840

JOB LOCATION :- ALL INDIA.

Application Mode :- Online.

Application Fess :- (GEN/EWS/OBC/: ₹850/-) ( SC/ST/PWD:- ₹175/-)

IMPORTANT DATES :-

Application Commentment Date 03/ February /2024
Last Date To Apply Online Application23/ February /2024

Last Date To Apply Online Application :- 23/ February /2024

Official Website  :- Click Here

Advertisement :- PDF Download

Online Application :- Apply Online

पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 1025 जांगासाठी भरती 2024 PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024 :- पंजाब नॅशनल बँक अंतर्गत एकूण 1025 जागांसाठी भरती करण्यात येत आहे भरती ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 25 फेब्रुवारी 2024 आहे .भरतीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे अर्ज हे 7 फेब्रुवारी 2024 पासून सुरू करण्यात आले आहेत. भरती ही विविध पदांसाठी करण्यात येत आहे. ऑफिसर क्रेडिट, मॅनेजर- फॉरएक्स, मॅनेजर- सायबर सिक्युरिटी, सीनियर मॅनेजर- सायबर सिक्युरिटी. अशा विविध पदांच्या वरती करण्यात येत आहेत. आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया सहन वयोमर्यादा पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल याबद्दल माहिती दिली जाणार आहे संबंधित भरतीची जाहिरात PDF खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व त्यानंतर अर्ज भरावा व या भरती बाबतच्या पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी या वेबसाईटला नक्की भेट द्या. https://maharashtralatestjobs.com.

PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024

इतर महत्त्वाच्या जाहिराती

PNB Recruitment 2024 Post Details

एकूण पोस्ट:- 1025

पदाचे नाव व तपशील:-

पद क्रमांकपदाचे नाव ग्रेड/ स्केलएकूण पदे
1ऑफिसर -क्रेडिटJMGS 11000
2मॅनेजर- फोरेक्सMMGS 215
3मॅनेजर- सायबर सिक्युरिटीMMGS 205
4सीनियर मॅनेजर- सायबर सिक्युरिटीMMGS 305
एकूण पदे1025

PNB Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता :-

पद क्रमांकपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1ऑफिसर -क्रेडिट1) CA/CMA/ (ICWA) किंवा CFA किंवा MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा 60% गुण किंवा समतुल्य
2मॅनेजर- फोरेक्स1) MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट मध्ये 60% गुण किंवा समतुल्य.
3मॅनेजर- सायबर सिक्युरिटी1) BE/B.Tech मध्ये पदवी
(कॉम्प्युटर सायन्स)/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन ) किंवा MCA 60% गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड.
2) 02 वर्षे अनुभव.
4सीनियर मॅनेजर- सायबर सिक्युरिटी1) BE/B.Tech मध्ये पदवी (कॉम्प्युटर सायन्स)/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन ) किंवा MCA 60% गुणांसह किंवा समतुल्य ग्रेड.
2) 04 वर्षे अनुभव.

PNB Recruitment 2024 AGE LIMIT

वयोमर्यादा :-

पद क्रमांकपदाचे नाव ग्रेड/ स्केलवयोमर्यादा
1ऑफिसर -क्रेडिटJMGS 121 ते 28 वर्ष
2मॅनेजर- फोरेक्सMMGS 225 ते 35 वर्ष
3मॅनेजर- सायबर सिक्युरिटीMMGS 225 ते 35 वर्ष
4सीनियर मॅनेजर- सायबर सिक्युरिटीMMGS 327 ते 38 वर्ष

PNB Recruitment 2024 Salary Details

वेतनमान –

पद क्रमांकपदाचे नाव वेतनमान
1ऑफिसर -क्रेडिट36,000 ते 63,840
2मॅनेजर- फोरेक्स48,170 ते 69,810
3मॅनेजर- सायबर सिक्युरिटी48,170 ते 69,810
4सीनियर मॅनेजर- सायबर सिक्युरिटी63,840 ते 78,230

PNB Recruitment 2024 Reservation Wise Post

आरक्षणानुसार पदे :-

पद क्रमांकपदाचे नाव एकूण पदेSC ST OBC EWS UR
OC

HI
PWBD
VI

ID
1ऑफिसर -क्रेडिट10001527827010040012131013
2मॅनेजर- फोरेक्स15020104010700000000
3मॅनेजर- सायबर सिक्युरिटी05010001000300000000
4सीनियर मॅनेजर- सायबर सिक्युरिटी05000101000300000000
एकूण पदे1025 1558027610141312131013

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :- Genral/OBC :- ₹ 1180/- (SC/ST/PWD:- ₹ 59/- )

Important Dates

महत्त्वाच्या तारखा:-

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख07/ फेब्रुवारी/2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख25/फेब्रुवारी/2024
परीक्षा ऑनलाईनमार्च/ एप्रिल/ 2024

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25/फेब्रुवारी/2024

अधिकृत संकेतस्थळ:- येथे क्लिक करा

जाहिरात :- PDF डाउनलोड करा

ऑनलाइन अर्ज:- Apply Online

ONLINE APPLICATION IMPOTANT DOCUMENTS
  • फोटो
  • स्वाक्षरी
  • डाव्या हाताचा अंगठेचा ठसा
  • हस्तलिखित घोषणा प्रतिमा
  • 10 वी उत्तीर्ण सर्टिफिकेट
  • कास्ट सर्टिफिकेट
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे
  • अनुभवाचे सर्टिफिकेट

{ नमस्कार मित्रांनो अशाच सरकारी नोकरभरती अपडेट व खाजगी नोकर भरतीच्या अपडेट वेळत मिळण्यासाठी या वेबसाईटला नक्की भेट द्या. वेबसाईट वरती दिलेल्या व्हॉट्सअॅप चॅनल व टेलिग्राम चॅनल यावरही क्लिक करून जॉईन करून घ्या व भरतीची अपडेट त्वरित मिळवा. https://maharashtralatestjobs.com/ }


ENGLISH

PNB Recruitment 2024

PNB Recruitment 2024 :- Recruitment For Total 1025 posts under Punjab National Bank Recruitment is online last date of online application is 25th February 2024 last date of Recruitment Recruitment exam Will be conducted online Application from started from 7th February 2024 recruitment is being Done For various Post Officer Credit, Manager- Forex, Manager Cyber Security, SR. Manager- Cyber Security are being promoted above various Posts and The Candidates Will be Information About the Educational Qualification, Selection process, Salary, Age Limit, And How to Apply for the Recruitment Related Recruitment Advertisement PDF is provided Below Rate the Recruitment Advertisement Carefully Before Applying and after that feel the Application from and Visit This Website to Get All Further the Updates Regarding This Recruitment in Time https://maharashtralatestjobs.com.

PNB Recruitment 2024 POST DETAILS

Total Post:- 1025

Post Name and Details:-

POST NAMENAME OF THE POSTGRADE/SCALE TOTAL POST
1Officer CreditJMGS 11000
2Manager- ForexMMGS 215
3 Manager Cyber Security MMGS 205
4SENOUR. Manager – Cyber SecurityMMGS 305
TOTAL POST1025

PNB Recruitment 2024 Educational Qualification

Educational Qualification: –

POST NONAME OF THE POST Educational Qualification
1Officer Credit1) CA/CMA/ (ICWA) OR CFA OR MBA Or Postgraduate Diploma in Management or 60% Marks Or Equivalent
2Manager- Forex1) 60% Marks in MBA are Postgraduate Diploma in Management or Equivalent
3 Manager Cyber Security 1) Degree in BE/B.Tech (Computer Science0/ IT/ Electronics Communication or MCA With 60% marks or Equivalent Grade
2) 02 years’ experience
4SENOUR. Manager – Cyber Security1) Degree in BE/B.Tech (Computer Science0/ IT/ Electronics Communication or MCA With 60% marks or Equivalent Grade
2) 04 years’ experience

PNB Recruitment 2024 AGE LIMIT

AGE LIMIT :-

POST NAMENAME OF THE POSTGRADE/SCALE AGE LIMIT
1Officer CreditJMGS 121 TO 28 YEARS
2Manager- ForexMMGS 225 TO 35 YEARS
3 Manager Cyber Security MMGS 225 TO 35 YEARS
4SENOUR. Manager – Cyber SecurityMMGS 327 TO 38 YEARS

PNB Recruitment 2024 Salary Details

Salary Details :-

POST NAMENAME OF THE POSTSalary Details
1Officer Credit36,000 TO 63,840
2Manager- Forex48,170 TO 69,810
3 Manager Cyber Security 48,170 TO 69,810
4SENOUR. Manager – Cyber Security63,840 TO 78,230

PNB Recruitment 2024 Reservation Wise Post

Reservation Wise Post :-

POST NAMENAME OF THE POSTTOTAL POSTSC ST OBC EWS UR
OC

HI
PWBD
VI

ID
1ऑफिसर -क्रेडिट10001527827010040012131013
2मॅनेजर- फोरेक्स15020104010700000000
3मॅनेजर- सायबर सिक्युरिटी05010001000300000000
4सीनियर मॅनेजर- सायबर सिक्युरिटी05000101000300000000
TOTAL POST1025 1558027610141312131013

Application Mode :- Online

JOB LOCATION: –ALL INDIA

APPLICATION FESS :- Genral/OBC :- ₹ 1180/- (SC/ST/PWD:- ₹ 59/- )

Important Dates

Important Dates :-

Date of commitment Of Online Application07/ February /2024
Last Date to Apply online 25/ February /2024
Exam OnlineMarch/April 2024

Last Date to Apply online:- 25/ February /2024

Official Website :- Click Here

Advertisement :- PDF Download

Online Application :- Apply Online