शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे 137 जागांसाठी भरती

GMC Dhule Bharti 2024

GMC Dhule Bharti 2024:- (GMC)गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे श्री भाऊसाहेब हिरे या वैद्यकीय कॉलेज अंतर्गत 137 जागांसाठी भरती करण्यात येत आहे प्रयोगशाळा परिचर, शिपाई,पहारेकरी ,शवविच्छेदन परिसर, प्राणीगृह परिचर, दप्तरी ,परिचर, सफाईगार, शिंपी, दंत परिचर, उदवाहन चालक, वसतीगृह सेवक/ मेस सेवक, कक्ष सेवक, रुग्ण पट वाहक, न्हावी, धोबी, चौकीदार, प्रयोग शाळा परिचर, माळी, कक्षसेवक/ कक्ष आया/ महिला आया, बाह्य रुग्ण विभाग सेवक, सुरक्षा रक्षक/ पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी, स्वयंपाक सेवक, अशाच वेगवेगळ्या पदांची भरती करण्यात येत आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2024 आहे भरती ही ऑनलाईन पद्धतीने केली जाते आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार, आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशिलावर माहिती दिली जाणार आहे संबंधित भरतीची जाहिरात दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व या भरती बाबतचे पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी या वेबसाईटला नक्की भेट द्या https://maharashtralatestjobs.com

GMC DHULE BHARTI 2024 Post Details

एकुण पदे : 137

पदाचे नाव व तपशील :

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1प्रयोगशाळा परिचर07
2शिपाई09
3पहारेकरी05
4शवविच्छेदन
परिचर
03
5प्राणी गृह
परिचर
01
6दप्तरी 01
7परिचर 02
8सफाईकामगार26
9शिंपी 01
10दंत परिचर 01
11उदवाहन चालक 01
12वसतीगृह सेवक/
मेस सेवक
01
13कक्षसेवक31
14रुग्णपट
वाहक
02
15न्हावी03
16धोबी04
17चौकीदार03
18प्रयोगशाळा
परिचर
01
19माळी01
20कक्षसेवक/
कक्षा आया/
/महिला आया
09
21बाह्य रुग्ण
विभाग सेवक
05
22सुरक्षा रक्षक/
पहारेकरी
03
23प्रमुख
स्वयंपाकी
04
24सहाय्यक
स्वयंपाकी
02
25स्वयंपाकी
सेवक
05
26क्षकिरण
सेवक
03
एकूण जागा137 जागा

शैक्षणिक पात्रता :

GMC DHULE BHARTI 2024 Educational Qualification

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
पद क्रमांक
1
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
2
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
3
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
4
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
5
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
6
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
7
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
8
07 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
9
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
10
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
11
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
12
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
13
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
14
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
15
10 वी उत्तीर्ण व ITI ( केस कत्रनालय)
पद क्रमांक
16
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
17
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
18
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
19
10 वी उत्तीर्ण व माळी प्रमाणपत्र
पद क्रमांक
20
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
21
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
22
10 वी उत्तीर्ण
पद क्रमांक
23
10 वी उत्तीर्ण व 01 वर्ष अनुभव
पद क्रमांक
24
10 वी उत्तीर्ण व 01 वर्ष अनुभव
पद क्रमांक
25
10 वी उत्तीर्ण व 01 वर्ष अनुभव
पद क्रमांक
26
10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: 24जानेवारी 2024 रोजी

साधारण 18 ते 38 वर्षांपर्यंत
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 18 ते 43 वर्षांपर्यंत
GMC DHULE Bharti 2024 Salary Details:

वेतनमान :

प्रयोगशाळा परिचर(19900/- ते 63200)
इतर सर्व पदांसाठी (15000/- ते 47600)

नोकरीचे ठिकाण :

श्री भाऊसाहेब हिरे ( GMC ) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोच्चउपचार रुग्णालय, धुळे. ( महाराष्ट्र)

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग 1000/-
मागासवर्गीय आ. दु. घ./ दिव्यांग 900/-

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज सुरू होण्याची तारीख03 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 जानेवारी 2024
सामायिक परीक्षा करिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीखपरीक्षेच्या आधी सात दिवस
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2024

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र पुढील प्रमाणे:

  • 1) आधार कार्ड
  • 2) 10 वी उत्तीर्ण बोर्ड सर्टिफिकेट
  • 3) फोटो व स्वाक्षरी
  • 4) ई-मेल आयडी (E MAIL ID)
  • 5) डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • 6) सेल्फ डिक्लेरेशन

अधिकृत संकेतस्थळ: पाहा
PDF डाउनलोड करा: पाहा
ऑनलाईन फॉर्म : पाहा

लातूर महानगरपालिका भरती 2024Latur Mahanagarpalika Bharti 2024

Latur Mahanagarpalika Bharti 2024: लातूर महानगरपालिका अंतर्गत 80 पदांसाठी भरती निघाली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2024 आहे या भरतीमध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी, सिस्टीम मॅनेजर ई -प्रशासन ,वैद्यकीय अधीक्षक, शाखा अभियंता (स्थापत्य), विधी अधिकारी , अग्निशमन केंद्र अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (पा . पू), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कर अधीक्षक, औषध निर्माता (फार्मासिस्ट), सहाय्यक कर अधीक्षक, कर निरीक्षक, चालक यंत्र चालक, लिपिक टंकलेखक, फायरमन , व्हॉलमन , भरती ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार, आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा, याबद्दल तपशीलावर माहिती भेटणार आहे संबंधित भरतीची जाहिरात दिलेले आहे अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व या भरती बाबतचे पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी https://maharashtralatestjobs.com या वेबसाईटला नक्की भेट द्या .

Latur Mahanagarpalika Bharti 2024

Latur Mahanagarpalika Bharti 2024 Post Details

एकूण पोस्ट: 80
पद क्रमांकपदाचे नाव पद संख्या
1पर्यावरण संवर्धन अधिकारी01
2सिस्टीम मॅनेजर ई- प्रशासन01
3वैद्यकीय अधिक्षक01
4शाखा अभियंता (स्थापत्य)02
5विधी अधिकारी01
6अग्निशमन केंद्र अधिकारी01
7कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)04
8कनिष्ठ अभियंता (पा. पू)04
9कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)01
10कर अधिक्षक02
11औषध निर्माता (फार्मासिस्ट)01
12सहाय्यक कर अधीक्षक04
13कर निरीक्षक04
14चालक – यंत्रचालक09
15लिपिक टंकलेखक10
16फायरमन30
17व्हॉलमन04
18एकूण पदे80

Latur Mahanagarpalika Bharti Educational Qualification 2024

शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांकपात्रता
पद
क्रमांक .1
(i)पर्यावरण अभियांत्रिकी पदवी
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
(iii) 03 वर्षाचा अनुभव
पद
क्रमांक .2
(i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर) MCA
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
(iii) 03 वर्षाचा अनुभव
पद
क्रमांक .3
(i) MBBS
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
(iii) 03 वर्षाचा अनुभव
पद क्रमांक.4(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.5(i) विधी पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
(iii) 03 वर्षाचा अनुभव
पद क्रमांक.6(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii)B.E (फायर ) स्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर डिप्लोमा
पद क्रमांक.7(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.8(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.9(i) मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.10(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.11(i) 12 वी उत्तीर्ण
(ii) B. Pharmacy
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
(iv) 03 वर्षाचा अनुभव
पद क्रमांक.12(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii)MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.13(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
(iii) 03 वर्षाचा अनुभव
पद क्रमांक.14(i)10 वी उत्तीर्ण
(ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
(iii) जड वाहन चालक परवाना
(iv) वाहन चालक म्हणून 03 वर्षाचा अनुभव मी
पद क्रमांक.15(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) मराठी टंकलेखन 30 श. प्र मी. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
(iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.16(i)10 वी उत्तीर्ण
(ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
पद क्रमांक.17(i)10 वी उत्तीर्ण
(ii) ITI (पंप ऑपरेटर)
(iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा:

पद क्रमांक 14 व 16 : 18 ते 30 उर्वरित सर्व पदांसाठी: 18 ते 38 वर्षांपर्यंत. (मागासवर्गीय: 05 वर्ष सूट)

Latur Mahanagarpalika Bharti Salary Details

वेतनमान:

पद क्रमांक 1: 56,100 ते 1,77,500

पद क्रमांक 2 ते 6: 41,800 ते 1,32,300

पद क्रमांक 7 ते 10: 38,600 ते 1,22,800

पद क्रमांक 11 ते12: 35,400 ते 1,12,400

पद क्रमांक 13 : 29,200 ते 92,300

पद क्रमांक 14 ते 15: 19,900 ते 63,200

पद क्रमांक 16: 18,000 ते 56,900

पद क्रमांक 17: 15,000 ते 47600

नोकरीचे ठिकाण: लातूर महानगरपालिका
शुल्क : खुला प्रवर्ग:₹ 1000/- ( मागासवर्गीय: ₹ 900/-)
महत्वाच्या तारखा : 22 डिसेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : पाहा

जाहिरात : पाहा

परीक्षा ऑनलाईन: जानेवारी/फेब्रुवारी 2024

ऑनलाईन अर्ज: Apply online

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 Maharashtra Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024

Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024: महाराष्ट्र कारागृह विभागा अंतर्गत 255 जागांसाठी भरती निघाली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2024 आहे. लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, करवत्या, गृह पर्यवेक्षक, जोडारी, प्रीपेटरी, मिलिंद पर्यवेक्षक, शारीरिक कवायत निदेशक, शारीरिक शिक्षण निदेशक, अशा विविध पदांची भरती निघाली आहे .भरती ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान ,वयोमर्यादा ,पगार ,आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल या तपशिलावर माहिती दिली जाणार आहे. संबंधित भरतीचे जाहिरात दिलेली आहेत अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व या भरती बाबाचे पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी http://maharashtralatestjobs.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 Maharashtra Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024

Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024 vacancy Deatil

एकूण पोस्ट: 255

पद क्रमांकपदाचे नावएकुण पद संख्या
1लिपिक125
2वरिष्ठ लिपिक31
3लघुलेखक निम्न श्रेणी04
4मिश्रक 27
5शिक्षक12
6शिवणकाम निदेशक10
7सुतारकाम निदेशक10
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ08
9बेकरी निदेशक04
10ताणाकार06
11विणकाम निदेशक02
12चर्मकला निदेशक02
13यंत्रनिदेशक02
14निटिंग & विविंग निदेशक01
15करवत्या01
16लोहारकाम निदेशक01
17कातारी01
18गृह पर्यवेक्षक01
19पंजा व गालीचा निदेशक01
20ब्रेललिपी निर्देशक01
21जोडारी01
22प्रीपेटरी01
23मिलिंद पर्यवेक्षक 01
24शारीरिक कवायत निदेशक01
25शारीरिक शिक्षण निदेशक01
एकूण255

Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्रमांक 1: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्रमांक 2: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्रमांक 3: ( i )10 वी उत्तीर्ण ( ii ) शॉर्टहँड 100 श.प्र.मी व मराठी इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मी.
  • पद क्रमांक 4: 10वी/12वी उत्तीर्ण ( ii ) B.Pharm/D.Pharm.
  • पद क्रमांक 5: ( i )10वी/12वी उत्तीर्ण ( ii ) D.E.d.
  • पद क्रमांक 6: ( i )10 वी उत्तीर्ण ( ii ) ITI ( मास्टर टेलर ) ( iii )02 वर्ष अनुभव.
  • पद क्रमांक 7 : ( i )10 वी उत्तीर्ण ( ii ) ITI (सुतारकाम). ( iii ) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 8: ( i ) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण ( ii )01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • पद क्रमांक 9 : ( i ) 10 वी उत्तीर्ण ( ii ) ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) ( iii) 02 वर्ष अनुभव
  • पद क्रमांक 10: ( i ) 10 वी उत्तीर्ण ( ii ) ITI. ( ताणाकर )( iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 11: ( i ) 10 वी उत्तीर्ण ( ii )ITI . ( विणकाम टेकनोलॉजी) ( iii ) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 12: ( i ) 10 वी उत्तीर्ण ( ii ) ITI ( चर्मकला)( iii ) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 13: ( i ) 10 वी उत्तीर्ण( ii ) ITI मशीनिस्ट) ( iii ) 03 वर्ष अनुभव.
  • पद क्रमांक 14: ( i )10वी/12वी उत्तीर्ण ( ii ) ITI. ( विहिविंग टेक्नॉलॉजी ) (iii)02 वर्ष अनुभव
  • पद क्रमांक 15:( i ) 04 थी उत्तीर्ण ( ii) सॉमिलमध्ये स्वाॅयर कामाचा 01वर्ष अनुभव
  • पद क्रमांक 16: ( i )10वी/12वी उत्तीर्ण( ii ) ITI ( शीट मेटल/टीन स्मिथ) ( iii ) 03 वर्ष अनुभव.
  • पद क्रमांक 17: ( i )10 वी उत्तीर्ण (ii) ITI
    (टर्नर) . (iii ) 03 वर्ष अनुभव.
  • पद क्रमांक 18:( i ) 10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र
  • पद क्रमांक 19: ( i ) 10वी उत्तीर्ण ( ii ) ITI (विणकाम) ( iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 20: ( i )10 वी उत्तीर्ण ( ii ) ITI (विणकाम). (iii) 01 वर्ष अनुभव.
  • पद क्रमांक 21: ( i )10वी उत्तीर्ण ( ii ) ITI ( फिटर) .(iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 22:( i ) 10वी उत्तीर्ण ( ii ) ITI ( वापिऀग/ सायजिंग / वायडिंग) ( iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 23 :( i ) 10वी उत्तीर्ण ( ii ) ITI (वुलन टेक्निशियन ) ( iii ) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 24: ( i ) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य.
  • पद क्रमांक 25: ( i ) 10 वी उत्तीर्ण ( ii ) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी
Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024 Age Limit

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय :05 वर्षे सूट)

वेतन मान: 25500 ते 81100

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

शुल्क: खुला प्रवर्ग रु 1000/- ( मागासवर्गीय/ आदुघ:. ₹ 900/- माजी सैनिक: फी नाही)

महत्त्वाच्या तारखा: दिनाकं 1/1/2024 व दिनांक 21/1/2024.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024 ( 11:55 PM)

अधिकृत संकेतस्थळ: पाहा

डाऊनलोड करा: PDF

ऑनलाइन फॉर्म: Apply online

पुणे महानगरपालिका अंतर्गत 42 जागांसाठी भरती 2023PMC Recruitment 2023

PMC Recruitment 2023 : ( PMC ) पुणे महानगरपालिका अंतर्गत 42 जागांसाठी भरती करण्यात येत आहे .अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. पुढील विविध पदांची भरती ही ऑफलाईन पद्धतीने केली जाणार आहे ( डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक) ,(विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक), (फ्रीज एसी दुरुस्ती प्रशिक्षक) ,(मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक), (फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक ) , (एम्ब्रॉयड्रिक प्रशिक्षक) ,(ब्युटी पार्लर प्रशिक्षक), (दुचाकी वाहन प्रशिक्षक), (चार चाकी दुरुस्ती प्रशिक्षक), (कम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक),(इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक) ,(जेंनट्स पार्लर प्रशिक्षक), (संगणक हार्डवेअर प्रशिक्षक), (संगणक बेसिक प्रशिक्षक) ,(शिलाई मशीन दुरुस्तीकार प्रशिक्षण केंद्र), (एम्ब्रॉयडरी मशीन दुरुस्तीकार), (दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक), (चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक), (प्रशिक्षण केंद्र कार्यालयीन सहाय्यक) , (प्रशिक्षण केंद्र समन्वयक) ,(प्रकल्प समन्वयक),( प्रशिक्षण केंद्र स्वच्छता स्वयंसेवक), या पदाकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख (26 डिसेंबर 2023 )आहे व ऑफलाईन अर्ज दिनांक (14 डिसेंबर 2023 )पासून सुरू होत आहे भरती ही ऑफलाइन पद्धतीने केली जाणार आहे आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता निवड प्रक्रिया स्थान वयोमर्यादा पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशील यावर माहिती दिली जाते संबंधित भरतीची जाहिरात दिलेली आहेत अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी या भरती बाबतचे पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी https://maharashtralatestjobs.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

PMC Recruitment 2023

PMC Recruitment 2023

एकूण पदे : 42

PMC Recruitment 2023 Post Details

पदाचे नाव आणि तपशील:
पद.क्र.पदाचे नाव पद संख्या
1डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक01
2विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक01
3फ्रीज एसी दुरुस्ती प्रशिक्षक01
4मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक01
5फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक 03
6एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक01
7ब्युटीपार्लर प्रशिक्षक03
8दुचाकी वाहन प्रशिक्षक01
9चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक 01
10कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक 02
11इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक03
12जेन्ट्स पार्लर प्रशिक्षक01
13संगणक हार्डवेअर प्रशिक्षक 02
14संगणक बेसिक प्रशिक्षक 06
15शिलाई मशीन दुरूस्तीकार प्रशिक्षण केंद्र 01
16एम्ब्रॉयडरी मशीन दुरुस्तीकार01
17दुचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक01
18चार चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक01
19प्रशिक्षण केंद्र कार्यालयीन सहाय्यक03
20प्रशिक्षण केंद्र समन्वयक 03
21प्रकल्प समन्वयक02
22प्रशिक्षण केंद्र स्वच्छता स्वयंसेवक03
23एकुण पदे42

PMC Recruitment 2023 Educational Qualification :

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्रमांक 1ते 14: ( i ) संबंधित कोर्स /आयटीआय/डिप्लोमा / 12 उत्तीर्ण/ BA/MA/BCA/MCA (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्रमांक 15 : ( i ) 03 वर्ष अनुभव
  3. पद क्रमांक 16 : ( i ) 03 वर्ष अनुभव
  4. पद क्रमांक17 ते 18 : ( i ) 06 महिने कालावधीची प्रशिक्षण उत्तीर्ण ( ii ) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्रमांक 19 : ( i ) बारावी उत्तीर्ण ( ii ) मराठी टायपिंग 30 श . प्र.मि किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. .( iii ) 03 वर्ष अनुभव ( iv ) MS-CIT
  6. पद क्रमांक 20 ते 21: ( i )MSW/ पदवीधर ( ii ) 02 वर्ष अनुभव
  7. पद क्रमांक 22: ( i )साक्षर.

PMC Recruitment 2023 Age Limit:

वयोमर्यादा :
  • पद क्रमांक 1 ते 18 : 18 ते 58 वर्षापर्यंत
  • पद क्रमांक 19 ते 22 : 18 ते 38 वर्षापर्यंत व. ( मागासवर्गीय : 5 वर्षे सूट ) .

नोकरीचे ठिकाण: पुणे महानगरपालिका.

शुल्क : फी नाही

ऑफलाइन फॉर्म पत्ता किंवा मुलाखतीचा पत्ता: . एस. एस .जोशी हॉल, दारूवाला पूल, 582 रास्ता पेठ , टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे –

महत्वाच्या तारखा: 14 डिसेंबर 2023. — 26 डिसेंबर 2023.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2023 वेळ : (11:00 AM ते 02:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : पाहा

PDF डाउनलोड करा : PDF

अशाच नवं नवीन नोकरी विषयक जाहिरती वेळेत मिळवण्यासाठी या वेबसाईटला नक्कीच भेट द्या https://maharashtralatestjobs.com

PMC Recruitment 2023 Important Documents

महत्त्वाचे कागदपत्रे:-

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक पात्रतेचे दाखले
  • अनुभवाचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे

जिल्हा न्यायालय अंतर्गत 5793 जागांसाठी भरतीDistrict Court Bharti 2023

District Court Bharti 2023: जिल्हा न्यायालय अंतर्गत 5793 पदांची भरती करण्यात येत आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2023 आहे व ऑनलाईन अर्ज दिनांक 4 डिसेंबर 2023 पासून सुरू होत आहे महाराष्ट्र राज्यामधील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर ( लघुलेखक श्रेणी -3), कनिष्ठ लिपिक , शिपाई/ हमाल, या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाते या भरतीबद्दल सर्व उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार, आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशिलावर माहिती देण्यात येत आहे अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व या भरती बाबाची पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी maharashtralatestjobs.com नक्की भेट द्या.

District Court Bharti 2023

District Court Bharti 2023

District Court Bharti 2023 Post Details

एकूण पदे : 5793

पदाचे नाव:

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
1लघुलेखक ( श्रेणी-3 )714
2कनिष्ठ लिपिक3495
3शिपाई / हमाल1584
एकूण पदे 5793

District Court Bharti 2023 District Wise Post

जिल्ह्यानुसार रिक्त पदे :

अ.क्रजिल्हा लघुलेखककनिष्ठ लिपिकशिपाई /हमाल
1 अहमदनगर 6917680
2अकोला236044
3अमरावती3116053
4छ. संभाजीनगर209652
5बीड139044
6भंडारा093620
7बुलढाणा199954
8चंद्रपूर248644
9धुळे064717
10गडचिरोली064314
11गोंदिया0811543
12जळगाव0811543
13जालना093814
14कोल्हापूर147646
15लातूर134540
16नागपूर3313445
17नांदेड136431
18नंदुरबार134946
19नाशिक4822376
20धाराशिव097532
21परभणी2315160
22पुणे65180108
23रायगड2312168
24रत्नागिरी106125
25सांगली184515
26सातारा308135
27सिंधुदुर्ग- ओरस054626
28सोलापूर198325
29ठाणे61286105
30वर्धा252809
31वाशिम014923
32यवतमाळ2613433
33शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय ,
मुंबई
00286126
34मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय मुंबई059346
35लघुवाद न्यायालय, मुंबई158975
एकूण 71434951584
एकूण पदे5793

District Court Bharti 2023 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांकपदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
1लघुलेखक ( श्रेणी-3 ) i कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी .
(.ii ) इंग्रजी लघुलेखन 100 श .प्र .मी. आणि मराठी लघुलेखन 80 श. प्र. मी.
( iii ) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी.
( iv ) MS -CIT किंवा समतुल्य.
2कनिष्ठ लिपिक( i ) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी.
( ii ) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी .आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी.
( iii ) MS-CIT किंवा समतुल्य.
3शिपाई / हमाल( i ) किमान सातवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष [ मागासवर्गीय प्रवर्ग :05 वर्षे सूट ]

पद क्रमांकपदाचे नाववयोमर्यादा
1लघुलेखक ( श्रेणी-3 )18 ते 38 वर्ष .
2कनिष्ठ लिपिक18 ते 38 वर्ष
3शिपाई / हमाल18 ते 38 वर्ष

District Court Bharti 2023 Salary Details

वेतनमान :

पद क्रमांकपदाचे नाव वेतनमान
1लघुलेखक ( श्रेणी-3 )38,600 ते 1,22,800/- प्रत्येक महिना.
2कनिष्ठ लिपिक9,900 ते 63,200/- प्रत्येक महिना.
3शिपाई / हमाल15,000 ते 47,600/- प्रत्येक महिना.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

शुल्क: खुला प्रवर्ग : ₹1000/- [ मागासवर्गीय प्रवर्ग : ₹ 900/- ]

महत्त्वाच्या तारखा: 4 डिसेंबर 2023 अर्ज सुरू. 18 डिसेंबर 2023 शेवटची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023 (06:00 PM)

District Court Bharti 2023 Official Website

अधिकृत संकेतस्थळ: पाहा

PDF डाऊनलोड करा: पाहा

ऑनलाइन फॉर्म: Apply online

Read more