लातूर महानगरपालिका भरती 2024Latur Mahanagarpalika Bharti 2024

Latur Mahanagarpalika Bharti 2024: लातूर महानगरपालिका अंतर्गत 80 पदांसाठी भरती निघाली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2024 आहे या भरतीमध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी, सिस्टीम मॅनेजर ई -प्रशासन ,वैद्यकीय अधीक्षक, शाखा अभियंता (स्थापत्य), विधी अधिकारी , अग्निशमन केंद्र अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (पा . पू), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कर अधीक्षक, औषध निर्माता (फार्मासिस्ट), सहाय्यक कर अधीक्षक, कर निरीक्षक, चालक यंत्र चालक, लिपिक टंकलेखक, फायरमन , व्हॉलमन , भरती ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार, आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा, याबद्दल तपशीलावर माहिती भेटणार आहे संबंधित भरतीची जाहिरात दिलेले आहे अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व या भरती बाबतचे पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी https://maharashtralatestjobs.com या वेबसाईटला नक्की भेट द्या .

Latur Mahanagarpalika Bharti 2024

Important Points Links

Latur Mahanagarpalika Bharti 2024 Post Details

एकूण पोस्ट: 80
पद क्रमांकपदाचे नाव पद संख्या
1पर्यावरण संवर्धन अधिकारी01
2सिस्टीम मॅनेजर ई- प्रशासन01
3वैद्यकीय अधिक्षक01
4शाखा अभियंता (स्थापत्य)02
5विधी अधिकारी01
6अग्निशमन केंद्र अधिकारी01
7कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)04
8कनिष्ठ अभियंता (पा. पू)04
9कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)01
10कर अधिक्षक02
11औषध निर्माता (फार्मासिस्ट)01
12सहाय्यक कर अधीक्षक04
13कर निरीक्षक04
14चालक – यंत्रचालक09
15लिपिक टंकलेखक10
16फायरमन30
17व्हॉलमन04
18एकूण पदे80

Latur Mahanagarpalika Bharti Educational Qualification 2024

शैक्षणिक पात्रता:

पद क्रमांकपात्रता
पद
क्रमांक .1
(i)पर्यावरण अभियांत्रिकी पदवी
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
(iii) 03 वर्षाचा अनुभव
पद
क्रमांक .2
(i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर) MCA
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
(iii) 03 वर्षाचा अनुभव
पद
क्रमांक .3
(i) MBBS
(ii) MS-CIT किंवा समतुल्य
(iii) 03 वर्षाचा अनुभव
पद क्रमांक.4(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.5(i) विधी पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
(iii) 03 वर्षाचा अनुभव
पद क्रमांक.6(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii)B.E (फायर ) स्टेशन ऑफिसर & इन्स्ट्रक्टर डिप्लोमा
पद क्रमांक.7(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.8(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.9(i) मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.10(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.11(i) 12 वी उत्तीर्ण
(ii) B. Pharmacy
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
(iv) 03 वर्षाचा अनुभव
पद क्रमांक.12(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii)MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.13(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii)MS-CIT किंवा समतुल्य
(iii) 03 वर्षाचा अनुभव
पद क्रमांक.14(i)10 वी उत्तीर्ण
(ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
(iii) जड वाहन चालक परवाना
(iv) वाहन चालक म्हणून 03 वर्षाचा अनुभव मी
पद क्रमांक.15(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) मराठी टंकलेखन 30 श. प्र मी. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
(iii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्रमांक.16(i)10 वी उत्तीर्ण
(ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
पद क्रमांक.17(i)10 वी उत्तीर्ण
(ii) ITI (पंप ऑपरेटर)
(iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा:

पद क्रमांक 14 व 16 : 18 ते 30 उर्वरित सर्व पदांसाठी: 18 ते 38 वर्षांपर्यंत. (मागासवर्गीय: 05 वर्ष सूट)

Latur Mahanagarpalika Bharti Salary Details

वेतनमान:

पद क्रमांक 1: 56,100 ते 1,77,500

पद क्रमांक 2 ते 6: 41,800 ते 1,32,300

पद क्रमांक 7 ते 10: 38,600 ते 1,22,800

पद क्रमांक 11 ते12: 35,400 ते 1,12,400

पद क्रमांक 13 : 29,200 ते 92,300

पद क्रमांक 14 ते 15: 19,900 ते 63,200

पद क्रमांक 16: 18,000 ते 56,900

पद क्रमांक 17: 15,000 ते 47600

नोकरीचे ठिकाण: लातूर महानगरपालिका
शुल्क : खुला प्रवर्ग:₹ 1000/- ( मागासवर्गीय: ₹ 900/-)
महत्वाच्या तारखा : 22 डिसेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : पाहा

जाहिरात : पाहा

परीक्षा ऑनलाईन: जानेवारी/फेब्रुवारी 2024

ऑनलाईन अर्ज: Apply online

82 / 100

Leave a comment