महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 Maharashtra Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024

Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024: महाराष्ट्र कारागृह विभागा अंतर्गत 255 जागांसाठी भरती निघाली आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2024 आहे. लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, करवत्या, गृह पर्यवेक्षक, जोडारी, प्रीपेटरी, मिलिंद पर्यवेक्षक, शारीरिक कवायत निदेशक, शारीरिक शिक्षण निदेशक, अशा विविध पदांची भरती निघाली आहे .भरती ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे आणि उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान ,वयोमर्यादा ,पगार ,आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल या तपशिलावर माहिती दिली जाणार आहे. संबंधित भरतीचे जाहिरात दिलेली आहेत अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व या भरती बाबाचे पुढील सर्व अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी http://maharashtralatestjobs.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 Maharashtra Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024

Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024 vacancy Deatil

एकूण पोस्ट: 255

पद क्रमांकपदाचे नावएकुण पद संख्या
1लिपिक125
2वरिष्ठ लिपिक31
3लघुलेखक निम्न श्रेणी04
4मिश्रक 27
5शिक्षक12
6शिवणकाम निदेशक10
7सुतारकाम निदेशक10
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ08
9बेकरी निदेशक04
10ताणाकार06
11विणकाम निदेशक02
12चर्मकला निदेशक02
13यंत्रनिदेशक02
14निटिंग & विविंग निदेशक01
15करवत्या01
16लोहारकाम निदेशक01
17कातारी01
18गृह पर्यवेक्षक01
19पंजा व गालीचा निदेशक01
20ब्रेललिपी निर्देशक01
21जोडारी01
22प्रीपेटरी01
23मिलिंद पर्यवेक्षक 01
24शारीरिक कवायत निदेशक01
25शारीरिक शिक्षण निदेशक01
एकूण255

Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्रमांक 1: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्रमांक 2: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्रमांक 3: ( i )10 वी उत्तीर्ण ( ii ) शॉर्टहँड 100 श.प्र.मी व मराठी इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मी.
  • पद क्रमांक 4: 10वी/12वी उत्तीर्ण ( ii ) B.Pharm/D.Pharm.
  • पद क्रमांक 5: ( i )10वी/12वी उत्तीर्ण ( ii ) D.E.d.
  • पद क्रमांक 6: ( i )10 वी उत्तीर्ण ( ii ) ITI ( मास्टर टेलर ) ( iii )02 वर्ष अनुभव.
  • पद क्रमांक 7 : ( i )10 वी उत्तीर्ण ( ii ) ITI (सुतारकाम). ( iii ) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 8: ( i ) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण ( ii )01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • पद क्रमांक 9 : ( i ) 10 वी उत्तीर्ण ( ii ) ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) ( iii) 02 वर्ष अनुभव
  • पद क्रमांक 10: ( i ) 10 वी उत्तीर्ण ( ii ) ITI. ( ताणाकर )( iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 11: ( i ) 10 वी उत्तीर्ण ( ii )ITI . ( विणकाम टेकनोलॉजी) ( iii ) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 12: ( i ) 10 वी उत्तीर्ण ( ii ) ITI ( चर्मकला)( iii ) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 13: ( i ) 10 वी उत्तीर्ण( ii ) ITI मशीनिस्ट) ( iii ) 03 वर्ष अनुभव.
  • पद क्रमांक 14: ( i )10वी/12वी उत्तीर्ण ( ii ) ITI. ( विहिविंग टेक्नॉलॉजी ) (iii)02 वर्ष अनुभव
  • पद क्रमांक 15:( i ) 04 थी उत्तीर्ण ( ii) सॉमिलमध्ये स्वाॅयर कामाचा 01वर्ष अनुभव
  • पद क्रमांक 16: ( i )10वी/12वी उत्तीर्ण( ii ) ITI ( शीट मेटल/टीन स्मिथ) ( iii ) 03 वर्ष अनुभव.
  • पद क्रमांक 17: ( i )10 वी उत्तीर्ण (ii) ITI
    (टर्नर) . (iii ) 03 वर्ष अनुभव.
  • पद क्रमांक 18:( i ) 10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र
  • पद क्रमांक 19: ( i ) 10वी उत्तीर्ण ( ii ) ITI (विणकाम) ( iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 20: ( i )10 वी उत्तीर्ण ( ii ) ITI (विणकाम). (iii) 01 वर्ष अनुभव.
  • पद क्रमांक 21: ( i )10वी उत्तीर्ण ( ii ) ITI ( फिटर) .(iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 22:( i ) 10वी उत्तीर्ण ( ii ) ITI ( वापिऀग/ सायजिंग / वायडिंग) ( iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 23 :( i ) 10वी उत्तीर्ण ( ii ) ITI (वुलन टेक्निशियन ) ( iii ) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्रमांक 24: ( i ) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य.
  • पद क्रमांक 25: ( i ) 10 वी उत्तीर्ण ( ii ) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी
Maharashtra Karagruh vibhag Bharti 2024 Age Limit

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय :05 वर्षे सूट)

वेतन मान: 25500 ते 81100

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

शुल्क: खुला प्रवर्ग रु 1000/- ( मागासवर्गीय/ आदुघ:. ₹ 900/- माजी सैनिक: फी नाही)

महत्त्वाच्या तारखा: दिनाकं 1/1/2024 व दिनांक 21/1/2024.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2024 ( 11:55 PM)

अधिकृत संकेतस्थळ: पाहा

डाऊनलोड करा: PDF

ऑनलाइन फॉर्म: Apply online

85 / 100