ग्रामीण विद्युतीकरण कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 127 जागांसाठी भरती निघाली आहे REC Limited Recruitment 2024

REC Limited Recruitment 2024

REC Limited Recruitment 2024:- (REC) ग्रामीण विद्युतीकरण कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 127 जागांसाठी भरती निघाली आहे भरती हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे भरती करण्याची अंतिम तारीख ही 9 फेब्रुवारी 2024 आहे. अर्थ हे विविध पदासाठी मागवण्यात येत आहे डेप्युटी जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, मॅनेजर ,असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट ऑफिसर, अशा विविध पदांसाठी भरती निघाली आहे. भरती ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार, आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलावर माहिती दिली जाणार आहे अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व या भरती बाबतचे पुढील सर्व अपडेट वेळेत मिळवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या.

इतर महत्त्वाच्या जाहिराती

REC Limited Recruitment 2024

REC Limited Recruitment 2024

REC Limited Recruitment 2024 Post Details

एकूण पदे:- 127.

पदाचे नाव आणि तपशील:-

पद क्रमांकपदाचे नाव एकुण पदे
1डेप्युटी जनरल मॅनेजर (इंजिनीअरिंग)01
2चीफ मॅनेजर (इंजिनीअरिंग)02
3मॅनेजर (इंजिनीअरिंग)01
4डेप्युटी मॅनेजर (इंजिनीअरिंग)04
5असिस्टंट मॅनेजर (इंजिनीअरिंग) 20
6ऑफिसर (इंजिनीअरिंग)39
7मॅनेजर (F&A)01
8डेप्युटी मॅनेजर (F&A10
9असिस्टंट मॅनेजर (F&A20
10ऑफिसर (F&A02
11असिस्टंट मॅनेजर (IT)02
12चीफ मॅनेजर (CS)01
13मॅनेजर (CS)02
14असिस्टंट मॅनेजर (CS)02
15ऑफिसर (CS)01
16चीफ मॅनेजर (LAW)01
17डेप्युटी मॅनेजर (LAW)03
18असिस्टंट मॅनेजर (LAW)04
19जनरल मॅनेजर (CC)01
20ऑफिसर (CC)01
21असिस्टंट मॅनेजर (CSR)02
22डेप्युटी मॅनेजर (Secretarial)02
23असिस्टंट मॅनेजर (Secretarial)02
24असिस्टंट ऑफिसर (Secretarial)02
25असिस्टंट ऑफिसर-(Rajbhasha)01
26एकूण जागा127

REC Limited Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता:-

पद क्रमांकपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1डेप्युटी जनरल मॅनेजर (इंजिनीअरिंग)इंजीनियरिंग
बी. टेक
2चीफ मॅनेजर (इंजिनीअरिंग)इंजीनियरिंग बी. टेक
3मॅनेजर (इंजिनीअरिंग)इंजीनियरिंग
(बी. टेक)
4डेप्युटी मॅनेजर (इंजिनीअरिंग)इंजीनियरिंग
(एम. टेक)
5असिस्टंट मॅनेजर (इंजिनीअरिंग)इंजीनियरिंग (एम. टेक)
6ऑफिसर (इंजिनीअरिंग)इंजीनियरिंग
(एम. टेक)
7मॅनेजर (F&A)चार्टड अकाउंटन्सी
8डेप्युटी मॅनेजर (F&Aचार्टड अकाउंटन्सी
9असिस्टंट मॅनेजर (F&Aचार्टड अकाउंटन्सी
10ऑफिसर (F&Aचार्टड अकाउंटन्सी
11असिस्टंट मॅनेजर (IT)इंजीनियरिंग बी. टेक
12चीफ मॅनेजर (CS)(पदवीधर) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सिक्रेटरीज इंडिया ऑफ असोसिएट
13मॅनेजर (CS)पदवीधर) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सिक्रेटरीज इंडिया ऑफ असोसिएट
14असिस्टंट मॅनेजर (CS)पदवीधर) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सिक्रेटरीज इंडिया ऑफ असोसिएट
15ऑफिसर (CS)पदवीधर) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सिक्रेटरीज इंडिया ऑफ असोसिएट
16चीफ मॅनेजर (LAW)पदवी (एल.एल.बी.)
17डेप्युटी मॅनेजर (LAW)पदवी (एल.एल.बी.)
18असिस्टंट मॅनेजर (LAW)पदवी (एल.एल.बी.)
19जनरल मॅनेजर (CC)MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा
20ऑफिसर (CC)MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा
21असिस्टंट मॅनेजर (CSR)MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा
22डेप्युटी मॅनेजर (Secretarial)पदवीधर
23असिस्टंट मॅनेजर (Secretarial)पदवीधर
24असिस्टंट ऑफिसर (Secretarial)पदवीधर
25असिस्टंट ऑफिसर-(Rajbhasha)बॅचलर डिग्री हिंदी आणि इंग्लिश विषयासह उत्तीर्ण.

REC Limited Recruitment 2024 Age Limit

वयोमर्यादा:-

पद क्रमांकपदाचे नाव वयोमर्यादा
1डेप्युटी जनरल मॅनेजर (इंजिनीअरिंग)48 वर्ष
2चीफ मॅनेजर (इंजिनीअरिंग)45 वर्ष
3मॅनेजर (इंजिनीअरिंग)42 वर्ष
4डेप्युटी मॅनेजर (इंजिनीअरिंग)39 वर्ष
5असिस्टंट मॅनेजर (इंजिनीअरिंग)35 वर्ष
6ऑफिसर (इंजिनीअरिंग)33 वर्ष
7मॅनेजर (F&A)42 वर्ष
8डेप्युटी मॅनेजर (F&A39 वर्ष
9असिस्टंट मॅनेजर (F&A35 वर्ष
10ऑफिसर (F&A33 वर्ष
11असिस्टंट मॅनेजर (IT)35 वर्ष
12चीफ मॅनेजर (CS)45 वर्ष
13मॅनेजर (CS)42 वर्ष
14असिस्टंट मॅनेजर (CS)35 वर्ष
15ऑफिसर (CS)33 वर्ष
16चीफ मॅनेजर (LAW)45 वर्ष
17डेप्युटी मॅनेजर (LAW)39 वर्ष
18असिस्टंट मॅनेजर (LAW)35 वर्ष
19जनरल मॅनेजर (CC)52 वर्ष
20ऑफिसर (CC)33 वर्ष
21असिस्टंट मॅनेजर (CSR)35 वर्ष
22डेप्युटी मॅनेजर (Secretarial)52 वर्ष
23असिस्टंट मॅनेजर (Secretarial)49 वर्ष
24असिस्टंट ऑफिसर (Secretarial)40 वर्ष
25असिस्टंट ऑफिसर-(Rajbhasha)40 वर्ष

REC Limited Recruitment 2024 Salary Details

वेतनमान:-

पद क्रमांकपदाचे नाव वेतनमान
1डेप्युटी जनरल मॅनेजर (इंजिनीअरिंग)₹ 1,00,000- ते 2,60000/-
2चीफ मॅनेजर (इंजिनीअरिंग)₹90,000 ते 2,40,000/-
3मॅनेजर (इंजिनीअरिंग)₹80,000 ते 2,20,000/-
4डेप्युटी मॅनेजर (इंजिनीअरिंग)₹70,000 ते 2,00,000/-
5असिस्टंट मॅनेजर (इंजिनीअरिंग) ₹60,000 ते 1,80,000/-
6ऑफिसर (इंजिनीअरिंग)₹50,000 ते 1,60,000/-
7मॅनेजर (F&A)₹80,000 ते 2,20,000/-
8डेप्युटी मॅनेजर (F&A₹70,000 ते 2,00,000/-
9असिस्टंट मॅनेजर (F&A₹60,000 ते 1,80,000/-
10ऑफिसर (F&A₹50,000 ते 1,60,000/-
11असिस्टंट मॅनेजर (IT)₹60,000 ते 1,80,000/-
12चीफ मॅनेजर (CS)₹90,000 ते 2,40,000/-
13मॅनेजर (CS)₹80,000 ते 2,20,000/-
14असिस्टंट मॅनेजर (CS)₹60,000 ते 1,80,000/-
15ऑफिसर (CS)₹50,000 ते 1,60,000/-
16चीफ मॅनेजर (LAW)₹90,000 ते 2,40,000/-
17डेप्युटी मॅनेजर (LAW)₹70,000 ते 2,00,000/-
18असिस्टंट मॅनेजर (LAW)₹60,000 ते 1,80,000/-
19जनरल मॅनेजर (CC)1,20,000 ते 2,80,000/-
20ऑफिसर (CC)₹50,000 ते 1,60,000/-
21असिस्टंट मॅनेजर (CSR)₹60,000 ते 1,80,000/-
22डेप्युटी मॅनेजर (Secretarial)₹70,000 ते 2,00,000/-
23असिस्टंट मॅनेजर (Secretarial)₹60,000 ते 1,80,000/-
24असिस्टंट ऑफिसर (Secretarial)₹30,000 ते 1,20,000/-
25असिस्टंट ऑफिसर-(Rajbhasha)₹30,000 ते 1,20,000/-

नोकरीचे ठिकाण:संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:- Genral/OBC/EWS/:₹1000/. ( SC/ST/EXSM/महिला:- फी नाही .

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 09 फेब्रुवारी 2024 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा

जाहिरात:- PDF डाउनलोड करा

ऑनलाइन फॉर्म:- Apply online.

REC Limited Recruitment 2024 How To Apply online

  • या भरती करिता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज हा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करायचा आहे.
  • अर्ज हा एकूण 127 जागांसाठी करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ ही काळजीपूर्वक वाचावी व त्यानंतर अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 फेब्रुवारी 2024 आहे.

नमस्कार मित्रांनो तुम्ही अशाच सरकारी नोकर भरती व खाजगी नोकर भरतीचे अपडेट वेळेत मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईट वरती दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला व टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा व या भरती बाबतचे पुढील सर्व अपडेट वेळेत मिळवण्यासाठी इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करून घ्या.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://maharashtralatestjobs.com/


ENGLISH

REC Limited Recruitment 2024

REC Limited Recruitment 2024:- (REC) Gramin Vidyutikaran Corporation Limited Recruitment is Open For 127 Post Recruitment Will be Done through Online Mode Last Date Of Recruitment is 9 February 2024 artha is inviting for various Post Recruitment Has Been Released For various Post like Deputy General Manager, Chief Manager, Assistant Manager, Officer, Deputy Manager, Assistant Officer, The Recruitment Will Be Done Online Candidates Will Be Given Information About Educational Qualification, Selection Process, Location, Age Limit, Salary, And How To Apply For The Recruitment Read the Recruitment Advertisement Carefully before applying and visit the Website regularly to get all further updates regarding the Recruitment .https://maharashtralatestjobs.com.

REC Limited Recruitment 2024 Post Deatail

Total Posts:- 127

Post Name and Details:-

Post No Name Of The PostPost No
1Deputy General Manager 01
2Chief Manager (Engineering) 02
3Manager (Engineering) 01
4Deputy Manager (Engineering)08
5Assistant Manager (Engineering) 20
6Officer (Engineering)39
7Manager (F&A)01
8 Deputy Manager (F&A) 10
9Assistant Manager (F&A)20
10Officer (F&A)02
11Assistant Manager (IT)02
12Chief Manager (CS)01
13Manager (CS) 02
14Assistant Manager (CS) 02
15Officer (CS) 01
16Chief Manager (Law)01
17Deputy Manager (Law) 03
18Assistant Manager (Law) 04
19General Manager (CC) 01
20Officer (CC) 01
21Assistant Manager (CSR)02
22Deputy Manager (Secretarial) 02
23Assistant Manager
(Secretarial)
02
24Assistant Officer (Secretarial)02
25Assistant Officer (Rajbhasha)01
26 Total Posts 127
REC Limited Recruitment 2024 Educational Qualification

Educational Oualification:- BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/CA/Graduate.

REC Limited Recruitment 2024 Age Limit
Age Limit:As on 09 February 2024, (SC/ST/05 years Relaxation, OBC:03 years Relaxation) For More information Please Check the (PDF)

Salary Details:- 30,000 To 2,80,000/-

Job Location:- All India

Form Fee:- General/OBC/EWS:- ₹ 1000/- (SC/ST/EXSM/ Women):- No Fees

Last Date Of Online Application: 09 February 2024 (06:00PM)

REC Limited Recruitment 2024 Important Links

official website:- View

Notification:- View

Online Application:- Apply Online